उलवे नोड ः रामप्रहर वृत्त जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पनवेल तालुक्यातील गव्हाण-कोपर तसेच उलवे नोड येथे कार्यक्रमांचे आयोजन करून महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गव्हाण-कोपर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या …
Read More »पनवेलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
पनवेल ः रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी (दि. 19) पनवेलमध्ये महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी सहभागी होत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला …
Read More »वृक्षांची कत्तल आणी वणव्यामुळे दुर्मिळ पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात
खोपोली : प्रतिनिधी वृक्षांच्या बेसुमार तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्याचबरोबर पक्ष्यांचे निवासस्थान असलेल्या वृक्षांवर आपण घाव घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पक्ष्यांचे अधिनिवास नष्ट होत चालले आहेत. पूर्वी जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्ष असायचे त्याचबरोबर पक्ष्यांचे मंजुळ स्वरही कानी पडत असत. मात्र मानवानी स्वताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वृक्षांच्या मुळावर घाव …
Read More »उलवे नोडमध्ये पार्वतीमाता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उलवे नोड सेक्टर 3 येथील लांगेश्वर महादेव मंदिरात शिवशक्ती नवयुग मित्र मंडळ आणि राजस्थानी प्रवासी संघ उलवे नोडच्या वतीने माता पार्वती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगळवारी (दि. 14) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानिमित्त एक शाम गौ माता के नाम …
Read More »कामोठे वसाहतीमध्ये पाईप गॅसच्या कामादरम्यान स्फोट
दोन कामगारांसह घरातील सदस्य जखमी पनवेल : वार्ताहर कामोठे सेक्टर 6 मधील दुधे कॉर्नर सोसायटीमध्ये महानगर गॅसचे कामकाज सुरू असताना गॅस पाईप लाईनमध्ये स्फोट झाल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. या घटनेत दोन कामगार आगीत होरपळले आहेत तसेच घरात असलेले इतर सदस्य किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी …
Read More »अनोळखी महिलेच्या हत्येचा छडा; आरोपी अटकेत
गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने लावला छडा पनवेल : वार्ताहर पनवेल-सायन मार्गावरील कोपरखैरणे येथील खाडीलगतच्या झाडाझुडपामध्ये अनोळखी महिला मृतदेह आढळला होता. या महिलेची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला यश आले आहे. या हत्येतील आरोपीला 48 तासांच्या आत गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. …
Read More »खारघरमधील तरुण प्राचीन भाषेच्या प्रेमात
खारघर : प्रतिनिधी प्राचीन इजिप्तची संस्कृती नेहमी लोकांना गूढ वाटत आली आहे. इजिप्तप्रमाणे तितकीच प्राचीन असलेली सुमेरियन संस्कृती जी आजच्या इराक – सीरिया परिसरात साधारण 4500 वर्षांपूर्वी विकसित झाली होती आणि जिच्यासोबत आपल्या सिंधू-संस्कृती म्हणजेच हडप्पन संस्कृतीचा व्यापारी संबंध राहिला आहे, यांच्याबाबत निरनिराळ्या माहितीपटांमुळे कुतूहल असते. या दोन्ही अतिप्राचीन भाषा …
Read More »शिरवणेत अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान
बांधकाम साहित्य फुटपाथवर; नागरिक त्रस्त नवी मुंबई : प्रतिनिधी शिरवणेगावतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत फेरीवाल्यांची बस्तान मांडले आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांची समस्या तर जैसे थे आहे. त्यातच गावातील मुख्य रस्त्याच्या लगत चालू असणार्या घरांच्या बांधकांमाचे साहित्य संबंधित ठेकेदाराने चक्क फुटपाथवर ठेवल्याने अरुंद रस्ता असलेल्या शिरवणे गावात वाहतूक कोंडी होत …
Read More »‘मनमंदिर’च्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल भूपेंद्र बारसिंग यांचा हृद्य सत्कार
सांगली : प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील नावाजलेल्या मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा माहुली गावात हृद्य सत्कार करण्यात आला. मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेची बैठक सोमवारी (दि. 13) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खानापूर कार्यालय विटाचे सहकार अधिकारी श्री. काळेबाग यांच्या अध्यतेखाली झाली. …
Read More »पक्ष बळकट करण्यासाठी योगदान द्यावे -प्रज्ञा ढवण
पाली येथे भाजप जिल्हा महिला मोर्चाची बैठक उत्साहात धाटाव : प्रतिनिधी भाजप महिला प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 13) पाली येथे रायगड जिल्हा महिला आघाडी मोर्चाची कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात झाली. भाजप महिला आघाडी मोर्चा रायगड जिल्हा प्रयुक्त पदाधिकारी, पेण तालुका सोशल मीडिया …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper