खोपोली : प्रतिनिधी सावरोली गावाच्या हद्दीतील टाटा स्टील या कारखान्यातील नऊ कामगारांना युनियन वादातून व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली होती तेव्हापासून नऊ कामगारांचा गेल्या दहा वर्षांमध्ये संघर्ष सुरू होता, अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या यशस्वी मध्ये नऊ कामगारांना कामावर रुजू होण्या संदर्भातली माहिती आमदार थोरवे यांनी शिवालय संपर्क कार्यालयात कामगारांच्या …
Read More »हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय -आमदार रवीशेठ पाटील
जलजीवन मिशनच्या आधारे प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवण्याचे माझे ध्येय पेण : प्रतिनिधी हमरापुर विभागातील सर्व गाव, वाड्या, वस्त्या माझी कर्मभूमी असून विकास कामाबाबत कोणतीही कमतरता भासू देणार नाही. हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार रवीशेठ पाटील यांनी केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते हमरापूर भागातील आठ …
Read More »पाताळगंगाचे प्रदूषण थांबणार कधी?
खोपोली शहरातील लाखो लिटर सांडपाणी नदीपात्रात खोपोली : प्रतिनिधी पाताळगंगा नदी रायगड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. खोपोलीतील उगमापासून पुढे समुद्रापर्यंत या नदी काठावरील शेकडो गावे व येथील औद्योगिक क्षेत्रासाठी ही नदी भाग्य रेषा आहे. दिड लाखांच्या घरात लोकसंख्या असलेले खोपोली शहर पिण्याच्या पाण्यापासून ते दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी फक्त पाताळगंगा नदीवर …
Read More »शहराच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्वाचे
आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन : खोपोलीत आगरी समाजाचा स्नेहमेळावा खोपोली : प्रतिनिधी खोपोलीसह संपूर्ण कोकणच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्वाचे आहे. समाजातील जुन्या पिढीचा आदर्श ठेवत उद्योग, व्यवसाय, शिक्षण व कला क्रिडा अशा सर्व क्षेत्रात नवीन पिढी अधिक कर्तृत्ववान ठरत असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले. खोपोली आगरी समाजाच्या …
Read More »भाजपच्या हळदी कुंकूला महिलांची अलोट गर्दी
पेणच्या मा. नगराध्यक्ष प्रितम पाटील यांचे मानले आभार पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पेण व नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठ निवासाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या हळदीकुंकू समारंभाला जवळ जवळ 3 ते 4 हजार महिलांची उपस्थिती लाभली. या हळदीकुंकू समारंभाचे उदघाट्न माजी जि. प. सदस्या कौसल्याताई पाटील यांच्या …
Read More »पनवेलमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम पनवेल : वार्ताहर नो एंट्रीत प्रवेश करणे, सीटबेल्ट, काळ्या काचा व हेल्मेट न वापरणार्यांविरुद्ध पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे हे स्वतः रस्त्यावर उतरत कारवाईची धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अगामी काळात …
Read More »दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्घाटन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम पुर्णत्साव आले आहे. दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा थांबा व वेळापत्रक नियोजनाकरीता एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला असून येत्या 15 दिवसांत मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे नवी मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा दिघा …
Read More »बदलत्या हवामानामुळे आजारपण वाढले
नवी मुंबईत सर्दी ताप, खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात बदलत्या हवामानामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरात मध्यवर्ती असलेल्या वाशी पालिका रुग्णालयातही बाह्यरुग्णसेवेत वाढ झाल्याची माहिती पालिका रुग्णालयांच्या डॉक्टरांनी दिली आहे. मागील काही दिवसापासून सतत होणार्या हवामानातील बदलामुळे शहरात ताप व सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे चित्र …
Read More »महाडजवळ केमिकल टँकर उलटला
मुंबई गोवा महामार्ग तीन तास ठप्प महाड ः प्रतिनिधी महाड एमआयडीसीत केमिकल घेऊन येणारा टँकर शुक्रवारी (दि. 3) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव हद्दीत उलटला. त्यामुळे महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस यांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. तारापूर एमआयडीसीतील लुपिन लिमिटेडमधून महाड …
Read More »कर्मवीरांच्या शिक्षण प्रणालीत समाज घडविण्याची ताकद – लोकनेते रामशेठ ठाकूर
महात्मा फुले महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाजाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या शिक्षण प्रणालीत समाज घडविण्याची ताकद आहे. त्याचाच वारसा घेऊन आपण पुढे वाटचाल केली तर लवकरच आपला देश महाशक्ती म्हणून उदयास येऊ शकतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper