खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जे. के. शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात (घणसोली नवी मुंबई) 16 जानेवारी रोजी आंतर महाविद्यालयीन फेस्टिवल आव्हान अंतर्गत वेगवेगळ्या संस्कृती स्पर्धा आयोजित केल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक …
Read More »‘नैना’ संबंधितांच्या सर्व समस्या सोडविणार; आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नैना प्राधिकरण संबंधितांच्या सर्व समस्या सोडविणार असल्याची ग्वाही ऑल इंडिया रियल इस्टेट असोसिएशन सोबतच्या नियोजित बैठकीत दिली. रविवारी (दि. 15) नियोजित ठरल्याप्रमाणे ऑल इंडिया रियल इस्टेट असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) …
Read More »‘टीआयपीएल’तर्फे हेल्मेटचे वाटप
पाडेघरमध्ये रस्ता सुरक्षासंदर्भातही मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत गव्हाण फाटा वाहतूक शाखा व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) एचआर विभाग पाडेघरच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 16) पाडेघर येथे दुचाकी, चारचाकी वाहनचालक कर्मचार्यांना रस्ता सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. त्या वेळी माहिती पुस्तिकेचे व …
Read More »नेरूळ येथे ओव्हर हेड वायर तुटल्याने रेल्वे ठप्प
नवी मुंबई : बातमीदार मुंबईच्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाली आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. साधारण साडेतीन वाजल्यापासून या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना याचा फटका बसला आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील …
Read More »रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पनवेलमध्ये विविध उपक्रम
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः वार्ताहर पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रविवारी (दि. 15) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल सेक्टर 5 येथील वृंदावनबाबा समाधी मंदिर सभागृहात या उपक्रमांचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर सुरक्षा सप्ताह रॅलीला …
Read More »माणगावजवळ कंटेनरच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू
माणगाव ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळील तिलोरे गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरची धडक बसून दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 15) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील फिर्यादी राजेंद्र गंगाराम राइका हे त्यांच्या ताब्यातील कार चालवित असताना माणगावकडून येणार्या एका कंटेनरच्या (एमएच 46-बीएम 0676) चालकाने माणगाव बाजूकडे जाणार्या मोटरसायकलला …
Read More »लाचप्रकरणी मंडळ अधिकारी ‘एसीबी’च्या ताब्यात
अलिबाग, नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाच मागणार्या पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील तलाठ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. संजय विष्णू पाटील (वय 55, रा. खांदा कॉलनी, पनवेल) असे या तलाठ्याचे नाव असून सध्या त्यांची अलिबाग तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी …
Read More »महारोजगार मेळाव्यातून तरुणांना रोजगार
प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा …
Read More »‘दिबा’साहेब सर्वांचे स्फूर्तीस्थान -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त भूमिपुत्रांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते संघर्षमूर्ती दि. बा. पाटील यांच्या 97व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या संग्राम निवासस्थानी शुक्रवारी (दि. 13) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी जाऊन अभिवादन केले. या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘दिबा’साहेबांची स्मृती सर्वांना स्फूर्ती देणारी असल्याचे अधोरेखित केले. लोकनेते …
Read More »खांदा कॉलनीतील हरिनाम सप्ताहाला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त खांदा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाला बुधवारी (दि. 11) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट दिली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होेते. पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हरिनाम सप्ताहात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper