मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई ः रामप्रहर वृत्त नौदल बाहुबली, देशाची सामरिक ताकद वाढविणारी आणि शत्रूच्या उरात धडकी भरणार्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेची माहिती सर्वांना अवगत व्हावी यासाठी तिची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार असून या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 12) …
Read More »अलिबागजवळ मच्छीमार नौकेला जलसमाधी
तिघे बचावले, एक जण बेपत्ता अलिबाग ः प्रतिनिधी समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली एक नौका गुरुवारी (दि. 12) पहाटे चारच्या सुमारास अलिबागजवळ समुद्रात बुडाली. या नौकेतील तीन जण बचावले, मात्र जब्बार निषाद हा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. अलिबाग कोळीवाडा येथील रणजित खमिस यांची अन्नपूर्णा लक्ष्मी ही नौका बुधवारी सकाळी …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील सेवा शुल्क आकारणी बंद
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या हद्दीतील सिडको वसाहतींमधील सर्व्हिस चार्जेस (सेवा शुल्क) 1 नोव्हेंबर 2022पासून आकारणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करीत भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको आणि विशेषत्वाने राज्याचे …
Read More »दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अन्याय
पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या दुसर्या टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर प्रकर्षाने पुढे आलेली गोष्ट म्हणजे खातेपिते खाते या स्वरूपात निवडणूक विभागाकडे पोलादपूर तहसिलदारांचा दृष्टीकोन आहे. पोलादपूर तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये महिला तहसीलदारांना गेल्या चार पाच वर्षांपासून तालुका दंडाधिकारी पदावरून बेकायदेशीररित्या हितसंबंध जोपासण्याची संधी प्राप्त झाली आहे. पर्यायाने लोकशाहीची खुलेआम मुस्कटदाबी सुरू असल्याचे दिसून आले …
Read More »करावे तसे भरावे
‘खातो नथी, खावा देतो नथी’ असा नरेंद्र मोदी यांचा जुनाच लौकिक होता, तो मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतरही कायम राहिला. भ्रष्ट पुढार्यांकडे करड्या आवाजात खुलासा मागणारे कुणी तरी सत्तेवर आल्याचा आनंद भारतीय जनतेला मात्र झाला. भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई आजही जोरात सुरू आहे. आणि त्याच्याच झळा महाराष्ट्रातील काही नेत्यांना लागत आहेत. मतांची बेगमी …
Read More »खालापूरवासियांना विकासाची प्रतिक्षा
खोपोली: प्रतिनिधी नगरपंचायत खालापूरमध्ये वर्षभरात ठोस विकास कामे झाली नसून, केवळ बॅनरच्या माध्यमातून विकासनिधीचे आकडे खालापूर नागरिकांना पहायला मिळाले आहेत. खालापूर नगरपंचायत निवडणूकिला जानेवारी वर्ष पूर्ण होत आहे. सत्तापूर्तीचे वर्ष साजरे होत असताना ठळक असे विकास काम दृष्टीस पडलेले नाही. खालापूर नगरपंचायत हद्दीत कोट्यवधीची विविध विकासकामे आणल्याचे बॅनर अनेकदा दर्शनी …
Read More »रायगड जिल्ह्यात भूजल पातळी घटतेय
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस भूजल पातळी घटत चालली आहे. महाड, पोलादपूर, सुधागड या सारख्या डोंगराळ आणि चांगले पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये देखील भूजलपातळी घटत आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 0.49 मीटर एवढे आहे. पाणी समस्येचा अचूक अंदाज यावा म्हणून भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण केले जाते. यात गेल्या …
Read More »राज्य बालनाट्य स्पर्धेत रायगडचे कलाकर चमकले
बळी नाटकाला रसिकांची दाद; सहकलाकारांचा सन्मान पाली : प्रतिनिधी 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत अम्युचर थिएटर नागोठणे रायगड प्रस्तुत बळी या नाटकातील बालकरांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रायगडच्या झोतिरपाडा बेणसे येथील पायल कुथे व अन्य बाल कलाकरांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. बळी नाटकाला नाट्यरसिकांनी भरभरून दाद दिली. तसेच अभिनयासाठी …
Read More »पनवेल पोलिसांच्या वतीने समाजप्रबोधन कार्यक्रम
पनवेल ः वार्ताहर पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून 2 जानेवारी ते 08 जानेवारी रोजी दरम्यान पोलीस रेजिंग डे सप्ताह पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने साजरा करण्यात आला. पनवेल तालुका पोलिसांमार्फत परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त पकंज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात विविध समाजप्रबोधन उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये नशा मुक्ती व सायबर गुन्ह्याबाबत …
Read More »पनवेल महापालिकेमार्फत क्षमता बांधणी प्रशिक्षण
पनवेल ः प्रतिनिधी शासन सातत्याने कर्मचार्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने विविध सुविधा देत असते. या सुविधांचा कर्मचार्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. कोविड काळात ज्या पद्धतीने मास्क, हॅण्डग्लोज सफाई कामगारांनी वापरले होते, तसेच कायमस्वरूपी कचरा संग्रहण करत असताना,कचर्याची हाताळणी करताना कामगारांनी वापरून, स्वतः ची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सफाई कर्मचार्यांच्या क्षमता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper