Breaking News

Ramprahar News Team

आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेत ‘सीकेटी’चे विद्यार्थी अव्वल

पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स खारघर येथे शनिवारी (दि. 3) झालेल्या आंतरशालेय सायन्स प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावी सायन्सच्या दीपक माळी व सुनील चव्हाण या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. पारितोषिक रक्कम रुपये 3000 …

Read More »

खारघरमध्ये डम्पिंग ग्राऊंडची पाहणी

परेश ठाकूर यांच्याकडून समस्यांचा आढावा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 27 येथे पनवेल महापालिकेमार्फत डम्पिंग ग्राऊंड तयार केलेले आहे. या डम्पिंग ग्राउंडमधून वास येत असल्याने तिथल्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »

भाजप विमुक्त-भटके आघाडीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात विमुक्त-भटके आघाडीची जिल्हा बैठक झाली. प्रदेश सरचिटणीस गोविंदा यल्लाप्पा गुंजाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली  झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये धन्यवाद मोदीजी या उपक्रमाबद्दल सर्वांना माहिती दिली व जास्तीत जास्त पत्र पंतप्रधान मोदीजींना पाठविण्यासाठी गुंजाळकर यांनी आग्रह धरला. त्याचप्रमाणे …

Read More »

अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

कळंबोलीत अतिक्रमणविरोधी विभागाची धडक कारवाई कळंबोली : बातमीदार कळंबोली वसाहतीमध्ये महापालिकेच्या मोकळ्या जागांवर बेकायदा झोपड्या, टपर्‍या, दुकाने उभारल्या जातात, मात्र याबाबत आता नागरिकही सजग झाले असून याची माहिती त्वरित महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाला दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी रोडपाली जवळील मोकळ्या जागेवर बांबूच्या झोपड्या रात्री उभारल्या होत्या. याबाबत अतिक्रमणविरोधी विभागाला माहिती …

Read More »

अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

कळंबोलीत अतिक्रमणविरोधी विभागाची धडक कारवाई कळंबोली : बातमीदार कळंबोली वसाहतीमध्ये महापालिकेच्या मोकळ्या जागांवर बेकायदा झोपड्या, टपर्‍या, दुकाने उभारल्या जातात, मात्र याबाबत आता नागरिकही सजग झाले असून याची माहिती त्वरित महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाला दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी रोडपाली जवळील मोकळ्या जागेवर बांबूच्या झोपड्या रात्री उभारल्या होत्या. याबाबत अतिक्रमणविरोधी विभागाला माहिती …

Read More »

गवताला आगी लावण्याचे प्रकार जनावरांच्या मुळावर

मोहोपाडा : प्रतिनिधी ग्रामीण भागात क्रिकेटचा हंगाम सुरू झाला,आणि गवताला आग लागण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक जीव आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे दिसत आहे. पाऊस पूर्णपणे थांबला असून जमीन सुकली आहे. याचाच फायदा घेत आगी लावण्यात येत आहे. यामुळे निसर्गाची हानी होतच आहे, पण जन जनावरे, गायी, बैल म्हशी यांच्या सुक्याचार्‍याची …

Read More »

राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर  रामशेठ ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्याची निवड

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील माहिती व तंत्र विभागातील द्वितीय वर्षाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी प्रतीक शर्मा याची खारघर येथील सरस्वती इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये झालेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आव्हान 2022 प्रथम निवडफेरीमध्ये निवड झाली आहे. पुढील फेरीसाठी तो पात्र ठरला आहे तसेच पुढील आव्हान कॅम्प …

Read More »

श्री गणेशजी नाईक एसएससी सराव परीक्षेला सुरुवात

नवी मुंबई : बातमीदार श्री गणेशजी नाईक एसएससी परीक्षेचा शनिवारी (दि. 3) नेरूळ येथील तेरणा कॉलेजमध्ये उत्साहात शुभारंभ झाला. आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी खासदार संजीव नाईक ट्रस्टचे सचिव माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर …

Read More »

नवजात शिशूंसाठी नवी मुंबईत अतिदक्षता

महापालिका रुग्णालयात एनआयसीयू बेड्समध्ये वाढ नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यात येत आहेत. यादृष्टीने रुग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग आणि लेबर वार्ड संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. नवी मुंबई महापालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली येथे सार्वजनिक रुग्णालये कार्यरत असून बेलापूर …

Read More »

खालापूर सेतुला दलालांचा विळखा

नागरिकांची दिशाभूल, खापर अधिकार्‍यांवर खोपोली : प्रतिनिधी खालापूर तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्राबाहेर दलालांचा उपद्रव वाढला असून, त्यांचा त्रास विद्यार्थी, नागरिकांबरोबर अधिकार्‍यांनादेखील होत आहे. सध्या शैक्षणिक प्रवेश, पोलीस भरती प्रक्रिया आणि निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने खालापूरला येताहेत. दाखले प्रक्रियेबद्दल अनेक जणांना असलेला अज्ञानाचा …

Read More »