मालवण : प्रतिनिधी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील समुद्रात विषारी जेलीफिश आढळून येत आहे. त्यामुळे मच्छीमार त्रस्त झाले आहेत. मासेमारीसाठी मच्छीमार खोल समुद्रात जातात, मात्र त्यांच्या जाळ्यात जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने मत्स्य व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. कोकणाला 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला …
Read More »‘रयत’साठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्याने पाठबळ
आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे सहकार्य करण्यासाठी कधीही मागे राहत नाहीत. सतत त्यांचा हात वाढताच असतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी गृहमंत्री तथा ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी (दि. 9) कामोठे येथे काढले. …
Read More »दहावी, बारावी परीक्षेसाठी कोरोनापूर्व नियमावली
दोन महत्त्वाचे निर्णय रद्द मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदाच्या दहावी, बारावी परीक्षांमधील दोन नियम बदलण्यात आले आहेत. यंदाच्या परीक्षा कोरोनापूर्व काळाप्रमाणे घेण्यात येणार आहेत. यंदाच्या एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. याचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांना यंदापासून त्यांच्या …
Read More »“समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा”
मुख्यमंत्र्यांनी घेतला लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे येत्या रविवारी म्हणजेच 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 9) घेतला. नागपूर दौर्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करा – ना. रवींद्र चव्हाण
मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झारापदरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. अपूर्ण कामे पूर्ण करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्गावरील कामासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (दि. 5) सार्वजनिक बांधकाम …
Read More »गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय
अहमदाबाद : वृत्तसंस्था संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. 8) जाहीर झाला. भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली असून 184 पैकी 156 जागा जिंकल्या आहेत. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपचे सरकार आले आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे आक्रमक …
Read More »रायगडच्या किनार्यावर मासळी सुकवण्याची लगबग
अलिबाग : प्रतिनिधी सद्या सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत. सुक्या मासळीच्या विक्रीतून यंदा करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या रायगड जिल्ह्यातील किनार्यांवर सध्या मासळी सुकवण्याची लगबग पहायला मिळत आहे. अलिबाग, मुरूड, उरण आणि श्रीवर्धनच्या समुद्र किनार्यावरील कोळीवाड्यात मासळी सुकवण्यास टाकल्याचे चित्र सर्वत्र …
Read More »तरुणांनो संशोधनाकडे वळा-प्रज्ञेश म्हात्रे
पनवेल : प्रतिनिधी ज्यांना कोणाला शास्त्रज्ञ व्हायचे असेल त्यांनी गणिताकडे लक्ष द्यावे. कारण या क्षेत्रात गणिताला खूप महत्त्व आहे. यासोबतच तुमची उत्सुकता मरून देऊ नका. तुमचे आई-वडील किंवा शिक्षकांकडून उत्तरे मिळत नसतील तर तुमच्या हातात स्मार्टफोन आहेत त्यातून गुगल किंवा फेसबुकद्वारे ती शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची उत्सुकता वाढेल. तुम्हाला …
Read More »उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ
बेहिशेबी मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या कथित आरोपांच्या तक्रारीची आर्थिक गुन्हे विभागाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी (दि. 8) उच्च न्यायालयात दिली. विशेष म्हणजे या आरोपांची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरील निर्णय …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूमध्ये रयत विज्ञान प्रदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमे आयोजित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 8) कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सशक्त भारत, सदृढ भारत, सक्षम भारत या शिर्षकाखाली रयत विज्ञान भव्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper