उरण ः बातमीदार उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड (जीडीएल) या कंपनीत इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी (24) धाड टाकली. सुमारे 100 अधिकारी, कर्मचारी हे सुरक्षा यंत्रणांसह सकाळी 11 वाजल्यापासून गेट बंद करून कागदपत्रे व कंपनीच्या आर्थिक उलाढालीची तपासणी करीत होते. जीडीएल कंपनीतून कंटेनर मालाची मोठ्या प्रमाणावर …
Read More »‘सीकेटी’च्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी केले विविध प्रयोग
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश मिडियम प्राथमिक विभागातर्फे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या जेबीएसपी संस्था बोर्ड कार्यकारी सदस्या वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जलचक्र, जलशुद्धीकरण, जलसिंचन, जिओ बोर्ड, ग्लोबल वॉर्मिंग, …
Read More »कळंबोली स्टील मार्केटमध्ये असुविधा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आंदोलन
पनवेल ः वार्ताहर आशिया खंडातील क्रमांक एकचे कळंबोली स्टील मार्केट समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. याविरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेने शुक्रवारी (दि. 25) आंदोलन केले. यानिमित्ताने एक दिवसीय लाक्षणिक बंदचे आवाहन पक्षाचे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी केले होते. याला प्रतिसाद मिळाला. या वेळी कळंबोली स्टील मार्केट परिसरातून रॅली काढण्यात आली. या …
Read More »सीकेटी विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी झालेल्या विज्ञान प्रदर्शनात 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी अनेक कल्पक वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. या विज्ञान प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस …
Read More »ऐतिहासिक वारसा टिकविण्याची जबाबदारी सर्वांची
अपर जिल्हाधिकार्यांचे आवाहन उरण ः रामप्रहर वृत्त आपल्या जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वारसा असलेली स्मारके, विविध स्थळे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचा, स्मारकांचा वारसा टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी नुकतेच घारापुरी-एलिफंटा येथे केले. जागतिक वारसा सप्ताहाच्यानिमित्ताने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून 19 ते 25 नोव्हेंबर या …
Read More »सकारात्मक चर्चेनंतर आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आंदोलन स्थगित
नवी मुंबई ः बातमीदार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई भाजप शिष्टमंडळासह नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी नवी मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीबाबत सकारात्मक झालेल्या चर्चेनुसार जनआंदोलन सद्यस्थितीत स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे बेलापूर ग्रामस्थांकरिता …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैठक
पनवेल ः वार्ताहर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24) बैठक झाली. बैठकीला पोलीस निरीक्षक शिंदे, गुप्त विभागाचे अधिकारी संजय धारेराव आदी उपस्थित होते. या वेळी विजय कादबाने यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहितेचे पालन करावे, धार्मिक मतभेद किंवा तणाव निर्माण होईल …
Read More »9500हून अधिक विद्यार्थ्यांनी चितारले स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र
नवी मुंबई ः बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत 9500हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र रेखाटले. कोपरखैरणे येथील सेक्टर 14मधील निसर्गोद्यानामध्ये शाळानिहाय विद्यार्थी जमले होते. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे …
Read More »विद्यार्थ्यांसाठी विमानतळ प्रतिकृतीचे प्रदर्शन; सीकेटी विद्यालयात उपक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यमात सोमवारी (दि. 21) इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विमानतळाच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवण्यात आले. हा उपक्रम स्वयं एक्झिबिटर्स या संस्थेतर्फे राबविण्यात आला. विमानतळाचे कामकाज कसे चालते, विमाने लॅण्ड कशी होतात, टेक ऑफ …
Read More »भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
भानघर येथील वृद्धाश्रमात फळे, धान्याचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत वाढदिवसानिमित्त भानघर येथील वृद्धाश्रमात फळे आणि धान्याचे वाटप करण्यात आले. भानघर येथे वृद्धाश्रमात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper