व्यवहार पूर्ण करा, अन्यथा आंदोलन करू; नवी मुंबई पालिकेला दिला इशारा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी सिडकोकडून भूखंड प्राप्त झाला आहे. सहज शक्य असूनही त्याची रक्कम अदा करून भूखंड घेतला जात नसल्याने अखेर आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. …
Read More »डायबिटीज जनजागृती मॅरेथॉनला पनवेलमध्ये प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पनवेल ः वार्ताहर समाजात मधुमेहाविषयी जागरूकता आणि मधुमेह व्यवस्थापनात व्यायामाचे महत्त्व वाढवण्यासाठी रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझन आणि डायबेटीस हेल्थ फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मॅरेथॉन रविवारी (दि. 13) नवीन पनवेल येथील डी मार्टसमोरील मैदानात आयोजित करण्यात आली होती. …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास ‘गेल’विरोधात आंदोलन
आमदार प्रशांत ठाकूर यांचा अलिबागमध्ये इशारा रेवदंडा ः प्रतिनिधी गेल इंडिया कंपनीकडे उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य होणे अपेक्षित आहेत. त्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे. ते रविवारी (दि. …
Read More »बारा हत्तींचे बळ
खासदार संजय राऊत यांना झालेली अटक ही एका भ्रष्टाचार प्रकरणातील होती, अन्य कुठल्या राजकीय आरोपाखाली त्यांना अटक झाली नव्हती याचे विस्मरण सामान्य नागरिकांनी होऊ देऊ नये, परंतु समाजातील संवेदना आताशा बोथट झाल्या आहेत की, काय अशी शंका येते. भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात जाणारा आरोपी हा काही क्रांतिकारक नसतो याचे भान अनेकदा …
Read More »भात खरेदीसाठी 38 केंद्रांना मान्यता
अलिबाग ः रामप्रहर वृत्त भात खरेदी-विक्रीसाठी रायगड जिल्ह्यात 38 केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यातील निवडक केंद्रांवर सोमवारपासून भाताची खरेदी सुरू होईल. या वर्षी भातकापणी संपण्यापूर्वीच खरेदी-विक्री केंद्र सुरू होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात हेच पीक प्रामुख्याने घेतले जात असल्याने मार्केटिंग फेडरेशनकडून भात …
Read More »मनीष ठाकूर समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल
पनवेल ः वार्ताहर उद्योजक मनीष ठाकूर यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी हातात भगवा झेंडा घेत सोमवारी (दि. 7) बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे स्वागत केले. संपर्कप्रमुख रामदास शेवाळे आणि उपमहा नगरप्रमुख चंद्रकांत राऊत यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. पनवेलमध्ये संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पावले …
Read More »खारघर ओवे कॅम्पमधील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर खारघर ओवे कॅम्पमधील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकार्यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेत पाणी समस्या सोडविण्यासंदर्भातील निवेदन त्यांना पदाधिकार्यांनी दिले.खारघरसारख्या सुसज्ज ठिकाणी वसलेल्या गावामध्ये एक दिवस आड आणि तेही फक्त एक ते दोन तास प्रत्येक घराला पाणी …
Read More »पनवेलच्या रामेश्वर महादेव मंदिरात दीपोत्सव
त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त परिसर दिव्यांनी लखलखला पनवेल : रामप्रहर वृत्त त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून पनवेल नगरीतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात सोमवारी (दि. 7)दीपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी संपूर्ण परिसर दीपोत्सवाने उजळून निघाला. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते, या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरी वात अर्थात …
Read More »अटल करंडकमध्ये नाट्यकर्मी किशोर जोशींच्या नावे पारितोषिक
आमदार प्रशांत ठाकूर यांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्त अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये यावर्षापासून नाट्यकर्मी किशोर जोशी यांच्या नावे पारितोषिक मिळणार असल्याची घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. ज्येष्ठ नाट्यकर्मी किशोर गजानन जोशी यांच्या तैलिचित्राचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी अनावरण झाले. या …
Read More »कामगारांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; तळोजामध्ये भाजप प्रणित कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाली कामगारांना न्याय मिळवून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करत आहे. त्या पार्श्वभुमीवर तळोजा औद्योगीक वसाहतीमधील केमस्पेक केमिकल कंपनीमधील कंत्राटी कामगार जय भारतीय जनरल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper