Breaking News

Ramprahar News Team

‘सीकेटी’च्या मुलींची कॅरम स्पर्धेत बाजी

पनवेल : रामप्रहर वृत्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग अंतर्गत मंगळवारी (दि. 22) झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थीनींनी यश संपादन केले. यामध्ये तन्वी रोहिदास चोरघे …

Read More »

राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत रायगड संघाची सुवर्ण कामगिरी

रेवदंडा : प्रतिनिधी तिसरी राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 19 ते 20 नोव्हेंबरदरम्यान तुळजापूर येथे झाली. यात रायगडमधून 36 खेळाडूंनी सहभाग घेत सुवर्ण कामगिरी केली आहे. या खेळाडूंनी 36 सुवर्णपदक, 12 रौप्यपदक व 16 कांस्यपदकांची कमाई केली. त्याचप्रमाणे स्पर्धेत पदकांच्या यादीमध्ये राज्यात रायगड संघाने द्वितीय क्रमांकाचे चषक पटकावले आणि रायगडकरांचे …

Read More »

दहिवली विभागातील समस्यांसाठी मुख्याधिकार्‍यांची भेट

कर्जत : प्रतिनिधी नगरपरिषद क्षेत्रातील दहिवली विभागातील रस्ते, पाणी पुरवठा आदी समस्यांसाठी दहिवली परिसर विचार मंचच्या सदस्यांनी मुख्याधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे, माजी नगरसेवक प्रविण गांगल, विकास चित्ते, सुनिल जाधव, …

Read More »

माजी मंत्री महादेव जानकर यांची ढेबेवाडी, ठाकूरवाडीला भेट

खालापूर : प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी नुकतीच सुधागड तालुक्यातील दर्यागाव आसानी ठाकूरवाडीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाऊन घेतल्या. माजी मंत्री आमदार महादेव जानकर हे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर जाऊन आदिवासी, धनगर, ठाकूर समाज बांधवांच्या …

Read More »

नियम पाळले तर अपघात कमी होतील

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांचे मत अलिबाग : प्रतिनिधी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले तर 90 टक्के अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल. शुन्य अपघाताचे उद्दीष्टही साध्य करता येईल, असा विश्वास पेणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी व्यक्त केला. रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या स्मरण दिनाचे औचित्यसाधून अलिबागमध्ये …

Read More »

‘अग्निशमन‘चे लोकार्पण रखडले

एक महिन्यानंतरही माणगाव नगरपंचायतीला मुहूर्त मिळेना माणगाव : प्रतिनिधी गेले महिने प्रतीक्षेत असलेले अत्याधुनिक अग्निशमन वाहन माणगावात मोठ्या दिमाखात दाखल झाले आहे. मात्र तब्बल एक महिना लोटला तरीही या वाहनाच्या लोकार्पणाला नगरपंचायतीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे हे अग्निशमन वाहन अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. माणगाव नगरपंचायतीला दोन वर्षांपूर्वी  अत्याधुनिक सोयींनीयुक्त सुसज्ज …

Read More »

महाडमध्ये गाळे रिकामे, दुकाने थाटली रस्त्यावर; वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास

महाड : प्रतिनिधी योग्य नियोजनाअभावी महाड बाजारपेठेत होणार्‍या वाहतूक कोंडीने नागरिक आणि येणार्‍या पर्यटकांना त्रास होत आहे. शहरातील दुकानदार तसेच भाजी व फळ विक्रेते आपला माल नाल्यावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होवून पादचार्‍यांनाही त्रास होताना दिसत आहे. महाड शहराला सर्वात मोठी बाजारपेठ लाभली आहे. तालुक्यासह …

Read More »

चित्राताई वाघ रविवारी खोपोलीत

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ रविवारी (दि. 27) खोपोली येत आहेत, त्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 21) सायंकाळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्वीनीताई पाटील यांच्या निवासस्थानी नियोजन बैठक घेण्यात आली. भाजप खोपोली मंडल प्रभारी सुनील घरत यांनी नियोजन बैठकीत …

Read More »

पेण गणपतीवाडी येथील मुख्य रस्त्याचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील गणपतीवाडी गावातील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण तालुक्यात वेगवेगळी विकासकामे केली जात आहेत. गावातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा अशा योजना राबवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी यांच्या पुढाकाराने …

Read More »

आचंद्र-सूर्य शिवप्रभूच!

महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आल्या दिवसापासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोळ्यांत सलत होते व आहेत. माननीय राज्यपालांच्या भाषणातील कुठल्या तरी वाक्याची मोडतोड करायची आणि पराचा कावळा करून राज्यपालांच्या विरोधात काहूर उठवायचे हा महाविकास आघाडीचा जुना खेळ आहे आणि त्याचे प्रत्यंतर सध्या पुन्हा एकदा येते आहे. जनमताचा बेमुर्वतपणे अपमान करून …

Read More »