पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शेडुंग येथील जय मल्हार सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 30) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी बिल्डर गजानन खबाळे, माजी सरपंच व कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुभाष जेठू पाटील, युवा नेते योगेश लहाने, सदस्य मोहन दुर्गे, रामदास खेत्री, शांताराम …
Read More »आम्ही पिरकोनकर समूहाचे गडकिल्ले स्पर्धेचे बक्षिस वितरण
उरण : बातमीदार आम्ही पिरकोनकर समूह आयोजित पाचव्या दिवाळी गडकिल्ले स्पर्धेचे बक्षिस वितरण रविवारी (दि. 30) झाले. उरण तालुक्यातील पिरकोन येथील पंचरत्न इंग्लिश मेडीयम स्कूलच्या सभागृहात रंगलेल्या या दिमाखदार कार्यक्रमात सर्व स्पर्धक किल्लेदारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पारितोषकांसाठी अशोक मंगल गावंड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे …
Read More »सोमटणेमधील किल्ले आणि रांगोळी स्पर्धांचे बक्षीस वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवप्रेमी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सोमटणेच्या वतीने आयोजित किल्ले व रांगोळी स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. दरम्यान, शिवप्रेमी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – सोमटणे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरही झाले. या उपक्रमासाठी सोमाटणे गावातील ग्रामस्थांनी व मंडळाच्या सदस्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले …
Read More »नवी मुंबईत उत्तर भारतीयांची छट्पूजा उत्साहात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात छट्पूजा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जात आहे. नवी मुंबई शहरात पाम बीच ज्वेल ऑफ नवी मुंबई या परिसरात तसेच शहरातील विविध तलावांच्या ठिकाणी छट्पूजेचा उत्साह सुरू आहे. तीन दिवस चालणार्या उत्सवाचा आजचा दुसरा दिवस. शहरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांनी …
Read More »महिन्याभरात कांदा रडवणार
एपीएमसीत प्रतिकिलो 35 रुपयांवर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दोन आठवड्यापासून एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ पहावयास मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारी आणि त्यानंतर शनिवारी कांद्याच्या दरात किमान पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. तर आता सोमवारी (दि. 31) बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा प्रति किलो 35 रुपयांवर पोहोचला …
Read More »आक्षी शिलालेख जतन, परिसर सुशोभीकरण काम पूर्ण
आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन अलिबाग ः प्रतिनिधी मराठी भाषेतील आद्य शिलालेख असलेल्या आक्षी शिलालेख सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी (दि .31) होणार आहे. या कामासाठी राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन विकास …
Read More »रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आज अलिबागेत
जनता दरबारसह विविध ठिकाणी उपस्थिती अलिबाग ः प्रतिनिधी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सोमवारी (दि. 31) रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून ते अलिबागमध्ये जनता दरबारसह विविध ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता आक्षी ग्रामपंचायत येथे मराठी भाषेतील आद्य शिलालेख परिसर सुशोभिकरण …
Read More »करंजाडेतील बौद्ध बांधव, भगिनींचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलजवळील करंजाडे येथील असंख्य बौद्ध बांधव, भगिनींनी रविवारी (दि. 30) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघरमध्ये विविध कार्यक्रम
पनवेल ः प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत खारघरमधील हिरानंदानीजवळ पनवेल महानगरपालिका आणि केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने 25 ते 27 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवस कविसंमेलन, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, विद्युत रोषणाई, ढोल वादन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खारघरवासियांचा या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. खारघरमधील सेक्टर 7 हिरानंदानीजवळ …
Read More »उरण येथे दीपावली मिलन सोहळा उत्साहात
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती उरण ः वार्ताहर दिपावलीनिमित्त उरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षाप्रमाणे यंदा तेरापंथी हॉल वाणीआळी येथे दीपावली मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आमदार महेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper