12 रिक्षा जप्त, तीन आरोपींना अटक; माणगाव पोलिसांची कामगिरी माणगाव : प्रतिनिधी चोरीच्या रिक्षा विकून फसवणूक करणार्या टोळीतील तिघाजणांना माणगाव पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण 12 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी मंगळवारी (दि.13) पत्रकार परिषदेत दिली. माणगाव उतेखोलवाडी येथील प्रवीण प्रदीप …
Read More »बोर्ली व कोर्लई येथील जनावरांमध्ये लॅम्पीची लक्षणे
पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घ्यावेत मुरूड तहसीलदारांचे आवाहन मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील बोर्ली व कोर्लई गावातील काही जनावरांच्या अंगावर गाठी येणे अशी लम्पी स्कीन आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. अशी जनावरे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन मुरूड तहसीलदार व पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, सरपंच, ग्रामसेवक व …
Read More »सीकेटी महाविद्यालयात सौंदर्यासंदर्भात जागरूकता कार्यशाळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात महिला विकास कक्ष आणि लॅक्मे अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 10) सौंदर्य क्षेत्रातील जागरूकता याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी खारघर येथील लॅक्मे अकॅडेमीच्या केंद्रप्रमुख शाल्मली करंजेकर प्रमुख अतिथी लाभल्या. …
Read More »खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन
पनवेल ः रामप्रहर वृत्त खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशाची पोलीस स्टेशनमध्ये स्थापना करण्यात आली होती. नुकतेच खांदेश्वर पोलीस स्टेशनमधील गणेशाचे विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. सतत जनतेच्या सुरक्षितेसाठी पोलीस बांधव दिवस-रात्र आपले कर्तव्य निभावत असतात. गणेशाची स्थापना केल्यामुळे सर्व पोलीस …
Read More »कामोठ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी-शिक्षक दिन उत्साहात साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती. त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या शिक्षकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये इ. 10वीच्या विद्यार्थ्यांनी इतर …
Read More »उरण पालिकेकडून निर्माल्यापासून बायोगॅस आणि खत निर्मिती
उरण ः वार्ताहर उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जन ठिकाणी निर्माल्य तलावात न टाकता गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली होती. नगर परिषदेने विमला आणि भवरा तलाव येथील जमा झालेल्या निर्माल्यापासून बायोगॅस व खत निर्मिती केली आहे. यासाठी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, उरण तालुका …
Read More »खारघरमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक हैराण
खारघर ः रामप्रहर वृत्त खारघरमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात स्वाईन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजाराचे 50हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खारघर वसाहतीत आजही अनेक …
Read More »पनवेल तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलन अभियान
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ. आर. एच. बाविस्कर यांनी दिली. मागील दोन वर्षांमध्ये पनवेल तालुक्यातील 216 कुष्ठरोगी बरे झाले आहे आहेत, तर चालू वर्षी पनवेलमधील 121 कुष्ठरुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक …
Read More »निर्माल्यापासून करणार नैसर्गिक खत निर्मिती
नवी मुंबई मनपाचा पुढाकार; 38.795 टन निर्माल्य संकलित नवी मुंबई ः बातमीदार अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या श्री गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांनी पर्यावरणशील दृष्टिकोन जपत 15 हजारपेक्षा अधिक श्रीमूर्तींचे 134 कृत्रिम तलावात विसर्जन केले. त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले व सुके अशा वेगवेगळ्या कलशातच टाकावे या महापालिकेने केलेल्या आवाहनालाही उत्तम …
Read More »सिडकोतर्फे 4158 सदनिकांसह वाणिज्यिक गाळे आणि कार्यालये विक्रीची योजना
नवी मुंबई ः बातमीदार सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलांतील सहा कार्यालये (कमर्शियल प्रीमाईसेस) विक्रीच्या योजना सिडको महामंडळातर्फे सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी व व्यावसायिकांना या योजनांच्या माध्यमातून सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper