Breaking News

Ramprahar News Team

पाली-खोपोली मार्गावरील पूल रखडले

पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली, भालगुल व जांभूळपाडा या नवीन पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असे आश्वासन एमएसआरडीसी व तत्कालीन शासनाने दिले होते, मात्र आजही येथील धोकादायक पुलांवरून वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे पाली अंबा नदी पुलावरून यंदाही पाणी गेले. त्यामुळे तासन्तास इथली वाहतूक खोळंबली. नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार, …

Read More »

कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना ‘जलसंजीवनी’

कर्जत : प्रतिनिधी युनायटेड वे ऑफ मुंबई संस्थेच्या वतीने कर्जत तालुक्यातील खांडस, अंभेरपाडा, नांदगाव या तीन ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये जलसंजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आला. ग्रामपंचायत खांडस व नांदगाव येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जलसंजीवनी प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदीप क्षीरसागर, उपव्यवस्थापक एम. एस कांबळे, समूह संघटक विवेक कोळी, कृषी तज्ज्ञ …

Read More »

सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड पोलीस दलाला प्रथम क्रमांक

अलिबाग : प्रतिनिधी क्राईम एंड  क्रिमिनल नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) कार्यप्रणालीमध्ये रायगड पोलीस दलाने राज्यात  प्रथम क्रमांक मिळवून आपला दबदबा कायम राखला आहे. पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो. मागील काही महिन्यात रायगड जिल्ह्याने सातत्यपुर्ण चांगली कामगिरी करीत दरमहा प्रथम पाचमध्ये स्थान प्राप्त केले होते. तद्नंतर …

Read More »

सुधागडातील नानोसेत अनियमित, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

ग्रामस्थांचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील नानोसे बौद्धवाडी गावाला शुद्ध, मुबलक व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी  ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांकडे शुक्रवारी (दि. 2) निवेदनाद्वारे केली. जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत नानोसे गावाला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून नानोसे बौद्धवाडीत अनियमित, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. …

Read More »

पेण बळवलीतील अजय पाटील पुरस्काराने सन्मानित

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील बळवली गावाचे सुपुत्र अजय कमलाकर पाटील यांनी गेल्या वर्षी 5555 जोर सूर्यनमस्कार काढून नावलौकिक मिळवला. त्यानंतर खए- बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका तासात 1700जोर सूर्यनमस्कार काढून विश्वविक्रम केला होता. याची दखल घेवून ओ माय गॉड बुक रेकॉर्ड यांच्या वतीने अजय पाटील याला हिंदी सिनेअभिनेते रजा मुराद …

Read More »

कशेडी घाटात ट्रक कोसळला, चालक जखमी

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट उतरून भरधाव वेगाने येणारा एक ट्रक गुरूवारी (दि. 1) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तब्बल 150 फूट दरीमध्ये कोसळला. या ट्रकमधील जखमी चालकाला पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले. ट्रकमधील क्लोरिन गॅस सिलेंडर शाबूत राहिल्याने संभाव्य गॅसगळती टळली आहे. आंध्रप्रदेश येथील एक ट्रक …

Read More »

विकासकामांच्या बाबतीत आमचा नाद कोणी करायचा नाही -आमदार भरत गोगावले

निजामपूर भागातील विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन माणगाव : प्रतिनिधी तालुक्याच्या निजामपूर भागातील कोस्ते (खुर्द), भागाड, साजे, सणसवाडी, विळे वरचीवाडी, मांजूर्णे येथील नळ पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन शिवसेना (शिंदे गट) विधीमंडळ पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी विकासकामांच्या बाबतीत आमचा नाद कोणी करायचा नाही, असा टोला …

Read More »

एक गाव, एक कुटुंब, एक गणपती!; रोहा पिंगळसई येथील देशमुख तरुण मंडळाची परंपरा

रोहे ः प्रतिनिधी एक गाव, एक कुटुंब, एक गणपती ही संकल्पना जपणारे पिंगळसई (ता. रोहा) येथील देशमुख तरुण मंडळ या वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. रोहा तालुक्यातील प्रत्येक गावाने आपले वैशिष्ट्य आजपर्यंत जोपसले आहे. त्यातीलच वारकरी परंपरा रूजवणारे म्हणून ओळख असलेले रोहा तालुक्यातील पिंगळसई येथील देशमुख तरूण मंडळ …

Read More »

पेण वाक्रुळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पेण : प्रतिनिधी स्वराज्य प्रतिष्ठान पेण पूर्व विभाग आणि जेएसडब्ल्यूू संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाक्रुळ येथील वाकेश्वर मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 190 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते रामशेठ पाटील, वाक्रुळ सरपंच गणेश गायकर, शेतकरी कुकुटपालन …

Read More »

पेणचे राजू पिचिका शांतता कमिटीच्या सदस्यपदी नियुक्त

पेण : प्रतिनिधी जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन बैठक सभागृहात शांतता कमिटीची आढावा बैठक नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत पेण येथील उद्योजक राजू पिचिका यांची शांतात कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गणेशोत्सव …

Read More »