पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजापती समाज विकास मंडळ, नवी मुंबईतर्फे महाराजा दक्ष प्रजापती यांची जयंती आणि स्वातंत्र्यदिन सोमवारी (दि. 15) नवीन पनवेल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व महाराज दक्ष प्रजापती यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी ‘जय जय …
Read More »उरण येथे स्वातंत्र्य दिन साजरा
उरण : वार्ताहर भारतीय स्वातंत्र्य दिन उरण शहरात सर्वत्र साजरा करण्यात आला. उरण नगर परिषद कार्यालयासमोर प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळेस तंबाखू मुक्त अशी शपथ देण्यांत आली. त्याच प्रमाणे नगर परिषद भवरा समाज मंदिर, प्राथमिक शाळा क्र. 1 व 2, प्राथमिक शाळा मोरा …
Read More »अमर पाटील यांच्याकडून निवृत्त जवानांचा गौरव
कळंबोली : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती अमर पाटील यांच्या वतीने निवृत्त जवानांचा गौरव कळंबोली येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात अती उत्साहात करण्यात आला. यावेळी नवी मुंबई, पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा येथून 40 निवृत्त जवानांनी उपस्थित लावली होती. या वेळी निवृत्त जवानांनी आपल्याला …
Read More »पनवेल स्टेशनमध्ये लवकरच नवा पादचारी पूल
पनवेल : वार्ताहर वाढत्या प्रवासी संख्येमुळे पनवेल रेल्वेस्थानकावर असलेले पादचारी पूल कमी पडू लागले आहेत. पुलावर होणारी गर्दी पाहता पनवेल रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसप्रमाणे पनवेल रेल्वेस्थानकाचा विकास केला जाणार आहे. पनवेल रेल्वेस्थानकामध्ये सध्या सात फलाट आहेत. त्यातील चार उपनगरी, तर तीन लांब पल्ल्याच्या …
Read More »मनाला भावणारा श्रावण महिना!
सौर वर्षामध्ये बारा महिने असतात, त्यांना आपण मराठी महिने असे म्हणतो. या प्रत्येक महिन्याचे काही ना काही वैशिष्ट्य किंवा वेगवेगळेपणा असतोच. तरीही त्यातल्या त्यात सणांचा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. त्यामुळे श्रावण महिना प्रत्येकाला आवडतो. श्रावण महिना सुरू झाला की, सगळीकडे उत्साह आणि आनंद असतो. विशेष म्हणजे सणांची जणू …
Read More »विकासाचा पंचसंकल्प
अनेक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणजे नेमके काय घडले हे नवीन पिढ्यांना कळायला हवे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा पंच्याहत्तर आठवडे चालणारा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच हेतूने जाहीर केला होता. सोमवारी सकाळी राजधानी दिल्लीमधील लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षांबद्दल गौरवोद्गार काढलेच आणि त्याचबरोबर 2047 …
Read More »अलिबागमध्ये जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
अलिबाग : जिमाका भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानात सोमवारी (दि. 15) रायगड जिल्ह्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. पोलीस दलाच्या पथकांनी या वेळी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत …
Read More »रायगडात विजयी विश्व तिरंगा प्याराचा नारा
मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास कर्जतकरांचा उदंड प्रतिसाद कर्जत : प्रतिनिधी तालुका मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. कर्जतमधील मध्यरात्रीच्या धवजारोहणाचे हे आठरावे वर्ष आहे. कर्जतच्या स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकात 14 ऑगष्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले …
Read More »रोह्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
आमदार रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो चा उपक्रम धाटाव : प्रतिनिधी भाजप आमदार रविशेठ पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 15) रोह्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात करण्यात आला. तालुक्यातील देवकान्हे येथील प्राथमिक शाळेत युवा मोर्चाचे रोहा तालुका सरचिटणीस अविनाश कान्हेकर यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर महादेववाडी …
Read More »मुरूडमध्ये साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके
मुरूड : प्रतिनिधी शहरातील आझाद चौकात सोमवारी (दि. 15) सकाळी मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार रोहन शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. या वळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्टभक्तीवर आधारीत चित्तथरारक प्रात्यक्षिकेसादर केली. आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने कोल्हापूरी मर्दानी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper