आमदार रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो चा उपक्रम धाटाव : प्रतिनिधी भाजप आमदार रविशेठ पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 15) रोह्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात करण्यात आला. तालुक्यातील देवकान्हे येथील प्राथमिक शाळेत युवा मोर्चाचे रोहा तालुका सरचिटणीस अविनाश कान्हेकर यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर महादेववाडी …
Read More »मुरूडमध्ये साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके
मुरूड : प्रतिनिधी शहरातील आझाद चौकात सोमवारी (दि. 15) सकाळी मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार रोहन शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. या वळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्टभक्तीवर आधारीत चित्तथरारक प्रात्यक्षिकेसादर केली. आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने कोल्हापूरी मर्दानी …
Read More »गोड पदार्थांचे अतिसेवन टाळा -डॉ. लहाने
मुरूडमध्ये हिमोडायलेसीस मशीनचे उद्घाटन मुरूड : प्रतिनिधी मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढणे, ही चिंतेची बाब आहे . मुख्यतः गोड पदार्थ सेवन केल्यामुळे मधूमेह होतो आणि मधुमेहामुळे किडनी खराब होते. त्यामुळे शक्यतो गोड पदार्थांचे अतिसेवन टाळा, असे कळकळीचे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी मुरूड येथे केले. मुरूडमधील संजीवनी आरोग्य सेवा …
Read More »नागोठण्यात ग्रंथपाल दिनानिमित्त व्याख्यान
नागोठणे : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय युवा दिन व ग्रंथपाल दिनानिमित्ताने कोएसोच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात पनवेल येथील सीकेटी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. रमाकांत नवघीरे यांचे ग्रंथालय ई-सोर्सेस व एनलिस कार्य प्रणाली या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रा. रमाकांत नवघीरे यांनी विद्यार्थी व महाविद्यालयीन शिक्षक सहकार्यांना ग्रंथालयात उपलब्ध असणार्या …
Read More »अलिबागमध्ये भाजपची दीड लाखाची दहीहंडी
अलिबाग : प्रतिनिधी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्ताने अलिबाग तालुका व शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) पक्षाच्या अलिबाग कार्यालयासमोर एक लाख 51 हजार रुपये रक्कमेच्या बक्षिसाची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. भाजपचे दक्षिण रायगड (प्रभारी) जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या …
Read More »अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
अलिबाग : जिमाका भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75व्या वर्धापनदिनी सोमवारी (दि. 15) जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशेट्टी, जिल्हा सूचना …
Read More »महाड भाजप महिलांची ‘वंदे रॅली’
महाड : प्रतिनिधी देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना महाड भाजप महिला मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला ’वंदे रॅली’ काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीला महाड शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 14) महाडमध्ये ’ वंदे रॅली’ या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »कामगार कल्याण मंडळातर्फे ध्वजारोहण
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलने मोठ्या थाटात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची शनिवारी (दि. 13) सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी अरविंद मोरे बँक ऑफ महाराष्ट्र विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल नीलिमा मोरे, महेंद्र शहाणे, नॅशनल …
Read More »उरण नगर परिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम
उरण : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उरण नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 13) नगर परिषदेच्या श्री. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत गाथा स्वातंत्र्याची हा देश भक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी, प्रशासकीय अधिकारी अनिल …
Read More »दिघाटीत नवीन ग्रामपंचायत कार्यालय
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेंतर्गत दिघाटी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 14) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप केळवणे जि. प. अध्यक्ष मंगेश वाकडीकर, दिघाटी ग्रामपंचायतीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper