नागोठणे : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे घर कोसळून लहान बालक जखमी होण्याची घटना शुक्रवारी (दि. 12) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रोहा तालुक्यातील पलस ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात अतिवृष्टी सुरू असून त्यात स्थानिक रहिवासी रोहिदास घासे यांचे घर कोसळून त्यात त्यांचा तीन वर्षीय मुलगा रियांश घासे हा गंभीर जखमी …
Read More »रेवड्यांचे राजकारण
राजकीय स्वार्थासाठी काही राजकीय पक्ष उद्या पेट्रोल-डिझेल फुकट देण्याची घोषणा सुद्धा करतील अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच व्यक्त केली. पंतप्रधानांच्या या उद्गारांनंतर देशामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध अन्य पक्ष असा वाद पेटला. यात सर्वाधिक मिरच्या झोंबल्या त्या दिल्लीच्या आम आदमी पक्षाला. पंतप्रधानांनी केलेली टीका ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे …
Read More »भाजपची नवी मुंबईत तिरंगा रॅली
नवी मुंबई : बातमीदार भाजप नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत व बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी तुर्भे येथे हरघर तिरंगा अभियानाच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केले होते. तसेच प्रभाग क्रमांक 25मधील एसएससी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. हरघर तिरंगा मोहीम घराघरात पोहोचली आहे. देशाला 13 ते 15 …
Read More »फिलिपाईन्सची बोट अलिबाजवळील नवगाव समुद्रातील खडकात अडकली
पाच प्रवाशांची सुखरूप सुटका अलिबाग ः प्रतिनिधी मुरूडजवळ समुद्रात गुजरातमधील बोट भरकटल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. 12) रोजी फिलिपाईन्स देशातून आलेली बोट अलिबागजवळ नवगाव येथील समुद्रातील खडकात अडकली. यातील पाच प्रवाशांना तटरक्षक दल, जिल्हा पोलीस, नौदल, अग्निशमन दल, सीआयएसएफ पथकाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. एक भारतीय आणि चार …
Read More »पालिकरांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा
महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तिर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला तेथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक आणि भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू …
Read More »जेएनपीए सेझ कॉन्क्लेव्हला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद
उरण : प्रतिनिधी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण अर्थात जेएनपीएने भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने 10 ऑगस्ट 2022 रोजी सुरत येथे जेएनपीए सेझ इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022 चे आयोजन केले होते. या कॉन्क्लेव्हच्या आयोजनाचा उद्देश्य गुंतवणुकदारांना भविष्यातील विकास प्रकल्पांमध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि देशाच्या वाढत्या बंदर-आधारित औद्योगिकीकरणाचा एक …
Read More »धरमतरकडे निघालेले दोन बार्ज भरकटले
उरणच्या किनार्यावर सुरक्षित; कर्मचारी सुखरूप उरण : प्रतिनिधी मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनार्यावर पोहोचल्या आहेत. या भरकटलेल्या दोन्ही बार्जची, कोस्ट गार्ड, नवी मुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस आणि तहसिलदारांनी माहिती घेतल्यानंतर अनेक शंका कुशंका दूर झाल्याची माहिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे …
Read More »रायगडमध्ये आजपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
समुद्रकिनार्यावर 15 ऑगस्टला देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम अलिबाग : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाची सांगता 15 ऑगस्ट रोजी अलिबाग समुद्रकिनार्यावर देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाने होणार असल्याची …
Read More »राष्ट्रध्वजासंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पनवेल महापालिकेकडून घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत पनवेलमधील पटेल पार्क व व्यंकट रेसिडेन्सी येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राहिवाश्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या वेळी राहिवाश्यांना राष्ट्रध्वजाविषयी माहिती देण्यात आली. घरोघरी तिरंगा हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस असून यासंदर्भातील …
Read More »भाजप भटके विमुक्त महिला आघाडीतर्फे पोलिसांना राखी
कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली भटके विमुक्त प्रदेश अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार, भटके विमुक्त महिला प्रदेश अध्यक्ष डॉ. उज्वला हाके आणि कोकण विभाग संयोजिका डॉ. समीरा भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त महिला आघाडी कामोठे मंडलच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. पोलीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper