बैलगाडी शर्यती ही महाराष्ट्रातील परंपरा आहे. पंरतु या शर्यतींमध्ये होणारे अपघात, बैलांना होणारी मारहाण यामुळे बैलगाडी शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. त्याविरोधत लोक न्यायालयात गेले. न्यायालयाने अटी आणि शर्तींवर बैलगाडी शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात बैलगाडी शर्यतींना पुन्हा सुरूवात झाली. रायगड जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणावर बैलगाडी शर्यती होऊ लागल्या आहेत. …
Read More »स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील लाईट अॅण्ड साऊंड शो पुन्हा होणार सुरू
मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तयार केलेला स्वातंत्र्यवीर हा लाईट अँड साऊंड शो शनिवारी (दि. 26) पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दादरच्या शिवाजी उद्यानासमोरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात दर शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता दाखवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात 66 फूट …
Read More »पेण पानेड येथे एकाची हत्या; आरोपी अटकेत
पेण ः प्रतिनिधी तालुक्यातील पानेड आदिवासी वाडीवर कौटुंबिक वादातून एकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले. पानेड येथील आदिवासी वाडीवर एका वीटभट्टीवर सोनी लाला पवार रा. कामार्ली व त्यांचे पती लाला गोपीनाथ पवार हे काम करतात. सोमवारी (दि. 21 मार्च) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लाला पवार त्यांच्या …
Read More »कामावर उशिरा येणार्या तब्बल 191 कर्मचार्यांची वेतन कपात; नवी मुंबई मनपाची कारवाई
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कर्मचार्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा 26 फेब्रुवारी 2020 रोजीच्या महापालिका प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये लागू करण्यात आलेला आहे तसेच कार्यालयीन वेळही निश्चित करून देण्यात आली आहे, मात्र ही वेळ न पाळल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने 191 कर्मचार्यांची वेतन कपात केली आहे. कार्यालयीन कामकाजाची …
Read More »सिडको वसाहतींमधील पाणीसमस्येवर आढावा बैठक
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतली आयुक्तांची भेट पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा या परिसरातील नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त गणेश देशमुख यांची मंगळवारी (दि. 22) …
Read More »नैना प्रकल्पाबाबत नेमके नियोजन काय?; आमदार प्रसाद लाड यांचा राज्य सरकारला सवाल
मुंबई ः प्रतिनिधी नैना प्रकल्पात पनवेल, पेणसंदर्भात तेथील प्रकल्प व खासगी फॉरेस्टसंदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका नसल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. प्रकल्पाच्या शाश्वत व सुनियोजित विकासाबाबत राज्य सरकारचे नेमके नियोजन काय आहे, असा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी (दि. 23) सभागृहात उपस्थित केला. आमदार प्रसाद लाड म्हणाले की, नैनाच्या …
Read More »महिलांमधील गुण पुढे येण्याची गरज -मधु मंगेश कर्णिक
नेरुळ ः वार्ताहर आज सर्वच क्षेत्रात महिलाही आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडीत असून यास साहित्य क्षेत्रही अपवाद नाही, परंतु त्यांची ही गुणवत्ता प्रभावीपणे पुढे येताना दिसत नसल्याची खंत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी वाशी येथे व्यक्त केली. योगसाधिका शकुंतला निंबाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त योग विद्या निकेतन वाशी येथे कोकण मराठी साहित्य …
Read More »अनामिका खिप्पल ठरल्या ‘मिसेस खारघर’
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव पनेवल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर व शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या पुढाकाराने 6 ते 20 मार्चदरम्यान आगरी कोळी महोत्सव-2022चे आयोजन करण्यात आले. या दरम्यान मिसेस खारघर स्पर्धा 19 व 20 …
Read More »जुना ठाणा नाका परिसर झाला प्रकाशित
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील जुना ठाणा नाका येथील जान्हवी सोसायटीजवळ आरक्षित असलेल्या उद्यान परिसरात रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे भाजप नगरसेवक नितीन जयराम पाटील यांनी त्यांच्या निधीतून हायमास्ट दिवे बसवल्याने हा परिसर प्रकाशमान झाला आहे. जुना ठाणा नाका येथील जान्हवी सोसायटीजवळ सायंकाळनंतर खूप अंधार असतो. …
Read More »महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना साहित्य
पनवेल महापालिका आणि ‘माविम’ यांचा संयुक्त उपक्रम पनवेल ः प्रतिनिधी कौशल्य विकासातून महिला एक यशस्वी उद्योजिका म्हणून झेप घेऊ शकतात, असे प्रतिपादन नुकत्याच झालेल्या बचत गटाच्या कार्यक्रमात उपायुक्त कैलास गावडे यांनी केले. पनवेल महापालिका डेएनयुएलएम विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), युनाटेड वे, सक्षम फाउंडेशन, नवी मुंबई डेएनयुएलएम विभाग यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper