कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील फलाट दोनवरील पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण होऊन हा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला होणार आहे. कर्जत रेल्वेस्थानकात फलाट दोनवर आठ वर्षांपूर्वी पादचारी पूल बांधण्यात आला होता, मात्र तो पुणे एन्डकडे असल्याने कर्जत स्थानकातून प्रवास करणार्या प्रवाशांनी …
Read More »माणगाव बाजारपेठेत स्वच्छता मोहीम; व्यापारी असोसिएशनने राबविले अभियान
माणगाव : प्रतिनिधी स्वच्छ माणगाव, सुंदर माणगाव संकल्पना नजरेसमोर ठेवून येथील व्यापारी असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. 25) सकाळी माणगाव शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी प्रामुख्याने बाजारपेठेतील रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. माणगाव व्यापारी असोसिएशन तर्फे शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन एसटी बस …
Read More »मुरूडमधील रस्ते चांगले होण्यासाठी भाजप जागता पहारा देणार -आण्णा कंधारे
मुरूड : प्रतिनिधी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हे काम मजबूत व टिकाऊ व्हावे, यासाठी भाजप कार्यकर्ते जागता पहारा देणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांनी दिली. मुरूड शहरातील रस्त्यांसाठी नगरविकास खात्याकडून नगर परिषदेला पाच कोटी रुपये रक्कम प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लवकरच शहरातील …
Read More »उद्धव ठाकरेंचे सरकार माफिया सरकार
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप; माणगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत माणगाव : प्रतिनिधी कोविड काळात दापोलीमध्ये बेकायदा रिसॉर्ट बांधणार्या मंत्र्याची राज्याचे मुख्यमंत्री बाजू घेत आहेत. याला काय म्हणावे, असा सवाल उपस्थित करून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 26) माणगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. …
Read More »कामोठ्यात भव्य मिसळ महोत्सव; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे भाजपतर्फे आयोजित भव्य मिसळ महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 25) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. हा महोत्सव 27 मार्चपर्यंत चालणार असून यामध्ये खवय्यांना वेगवेगळ्या चविष्ट मिसळींचा आस्वाद घेता येणार आहे. भाजप कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी आणि युवा नेते हॅप्पी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कांडपिळे गु्रपच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त कांडपिळे गु्रपच्या वतीने पनवेलजवळील सुकापूर येथे नव्याने पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे. अजय कांडपिळे आणि गौरव कांडपिळे यांच्या या या पेट्रोल पंपाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 24) उद्घाटन झाले. पेट्रोल पंपाच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, काँग्रेसचे …
Read More »रोह्यातील लाचखोर सहाय्यक गटविकास अधिकारी जाळ्यात
रोहे ः प्रतिनिधी रोहा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित कौरू राठोड यांना 10 हजारांची लाच घेताना शुक्रवारी (दि. 25) कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड पथकाने ही कारवाई केली. यामुळे रोह्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्याविरोधात नवी मुंबईतील कोकण भवन येथे चौकशी सुरू होती. या चौकशीसाठी सहाय्यक …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून अधिवेशनात पुन्हा ‘दिबां’च्या नावाचा गजर
मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त आयुष्याच्या शेवटपर्यंत भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकर्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमूर्ती लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तर शंभर प्रकल्पांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, पण नवी …
Read More »क्रीडा स्पर्धेत रसायनीतील संघाला रौप्यपदक
मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनीतील ट्रॅक अॅण्ड फील्ड चॅम्पियन्स क्लबच्या खेळाडूंनी चिपळूण येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी डेरवण युथ गेम्स स्टेट मीट 2022मध्ये 12 वर्षांखालील मुलांच्या वयोगटात 4 बाय 100 मीटर रिले विभागात रौप्यपदक जिंकले. या संघात आयु अमोल गीध, दर्शन सचिन करवंदे, प्रेम तिप्पण्णा जाधव …
Read More »पनवेलमध्ये मेडन ट्रॉफी चॅम्पियनशीप
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मेडन ट्रॉफी चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. तक्का येथे खेळल्या जाणार्या 12 वर्षांखालील मुलांच्या या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच झाले. उद्घाटन समारंभास नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका सुशीला घरत, अकॅडमीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहिते, उपाध्यक्ष अंकल बहिरा, रायगड जिल्हा लेदर क्रिकेट 14 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper