पनवेल ः वार्ताहर कामोठेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये छोट्या वैज्ञानिकांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पाणी नियोजन, वीज निर्मिती यांसह विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले होते. सेवा सहयोग यांच्या माध्यातून आयोजन करण्यात आले होते. सेवा सहयोग फाऊंडेशन संस्थेद्वारे फिरती विज्ञान प्रयोगशाळा चालवण्यात येत आहे. या नॅनो रॉकेट गाड्या …
Read More »हळदी-कुंकू कार्यक्रमांतून संस्कृतीचे जनत; महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे प्रतिपादन
पनवेल ः रामप्रहर वृत्त महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या माध्यमातून प्रभागातील सेक्टर 5 मधील अधिराज गार्डन येथे हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी, हळदी-कुंकू कार्यक्रमातून हिंदू संस्कृतीचे जतन केले जात असल्याचे प्रतिपादन केले. पारंपरिक सणाला वाण देण्यासोबत आधुनिकतेची जोड देण्यात आली. या …
Read More »रामशेठ ठाकूर विद्यालयात मराठी दिनासह विज्ञान दिन उत्साहात साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ज. भ. शि. प्र. संस्थेचे सचिव डॉ. गडदे यांनी केले. यात प्रामुख्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, …
Read More »रक्तदान हेच श्रेष्ठदान!; रामशेठ ठाकूर महाविद्यालयाने जपली सामाजिक बांधिलकी
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि सार्वजनिक रूग्णालय वाशी, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ( दि. 2 मार्च) रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय मराठे यांच्या हस्ते झाले. …
Read More »अलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्या तेजस्विनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वर्षा राजेंद्र साखरकर (अलिबाग), सपना अमोल जाधव (पेण), स्नेहा गणेश कोदू, (अलिबाग), श्रुती संतोष अडीत (कर्जत), रेखा प्रभाकर मोरे (अलिबाग) यांची यंदाच्या तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समाजात आदर्शवत काम करणार्या आणि प्रसिध्दीच्या झोतात …
Read More »कर्जतमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा
कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथील आदिवासी महिलेवर 4 फेब्रुवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी सह्याद्री ठाकूर-कातकरी समाज उन्नती सामाजिक संस्थेने सोमवारी (दि. 28) कर्जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ताडवाडी येथे बिगर आदिवासी …
Read More »कृष्णा कोबनाक यांची नियुक्ती
श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष कोकण विकास आघाडीच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी ज्येष्ठ भाजप नेते कृष्णा कोबनाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी कोबनाक यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. नवनियुक्तीबद्दल कोबनाक यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Read More »चौकमध्ये विद्यार्थी शुभचिंतन सोहळा
चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर शाळेच्या एसएससी परीक्षेमध्ये प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा नुकताच संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाला. परीक्षेला सामोरे जात असताना आपल्या ध्येयापासून जराही विचलित होऊ नका. जोमाने अभ्यास करा. यश तुमचेच आहे. आमच्या कंपनीकडून …
Read More »डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छता मोहीम; रेवदंड्यात 53 टन कचर्याचे संकलन
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (दि. 1) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत रस्ते, परिसर व समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. या वेळी तब्बल 53 टन कचर्याचे संकलन करण्यात आले. भारताचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉ. …
Read More »खोपोली भाजप व्यापारी सेलतर्फे पाणपोईची सुविधा
खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या खोपोली शहर व्यापारी सेल तर्फे बाजारपेठेत पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईचे लोकार्पण माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र साटम यांच्या हस्ते करण्यात आले. खोपोली बाजारपेठेत खरेदीसाठी परिसरातील खेडेगावातून आलेल्या ग्रामस्थांना पिण्याची पाण्याची सोय नव्हती. भाजपच्या वतीने व्यापारी सेलचे कीर्ती ओसवाल यांच्या सहयोगाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper