Breaking News

Ramprahar News Team

‘बेलापूरसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करा’

नवो मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार नवी मुंबई महापालिका आगामी 2022-23 वर्षाच्या अर्थसंकल्प विकासकामात बेलापूर मतदारसंघात 1000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनात केली आहे. नवी मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. बेलापूरच्या मतदारसंघात सक्षम पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात …

Read More »

कोरोना लसीचा दुसरा डोस देताना बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या; भाजपच्या दीपक शिंदेंची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये पहिला डोस घेतलेल्या 15 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये दुसरा डोस देताना बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने देण्यात यावे, अशी मागणी भाजप खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेलमहापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांशी मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा 14 फेब्रुवारीपासून …

Read More »

फासे पारधी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपचा पुढाकार

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे परिसरातील फासे पारधी समाजाच्या पालावर जाऊन या भटक्या लोकांना जगण्याच्या प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल यासाठी भाजप पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट घेतली होती. या वेळी त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. आधार कार्ड जत तालुक्यात असल्याने रेशन बंद झाले आहे, असे पारधी समाजातील लोकांनी या वेळी सांगितले. लोकांच्या …

Read More »

कोरोना निर्बंधाची पायमल्ली; नवी मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांमुळे गर्दी; कारवाईची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी शहरात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या निर्बंधांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. कोरोनाची संख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी कडक नियम पाळणे गरजेचे आहे. नवी मुंबईत दिवसा जमाबंदी असतांना, अनधिकृतपणे सुरू असलेल्या फेरीवाल्यांचा व्यवसायामुळे, बाजारात गर्दी दिसत आहेतर बरेच जन विनामास्क फिरताना नजरेस पडत आहेत, …

Read More »

वाघ, सिंह आणि गिधाडे

शिवसेनेचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भारतीय जनता पक्षावर यथेच्छ तोंडसुख घेतले. सध्या गोव्याच्या निवडणुकीत प्रभारी या नात्याने गुंतलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील त्यांनी अकारण टीकेची झोड उठवली. राऊत यांच्या आप्तेष्टांची सध्या ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यातून काही भानगडी बाहेर येण्याची शक्यता आहे …

Read More »

खोपोलीत अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍याला कोठडी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी आईस्क्रीमचा बहाणा करत दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणार्‍या ऊमेदभाई ऊर्फ उमेश मगनभाई हरिजन (वय 37, रा. शिळफाटा खोपाली, ता. खालापूर) याला खालापूर न्यायायलाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी ऊमेदभाई आणि पीडित अकरा वर्षे व नऊ वर्षीय मुली पटेलनगर नॅशनल गॅरेज शिळफाटा खोपाली येथे …

Read More »

राज्य सरकारी कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार

अलिबाग : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्याकरिता महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी व शिक्षक येत्या 23 व 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप करणार आहेत. या संपात रायगड जिल्ह्यातील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी …

Read More »

रेल्वेच्या ठेकेदाराकडून वीजचोरी; कर्जत महावितरणची मामुली कारवाई

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाजवळील पुलाची येथे लोको शेड उभारण्यात येत आहे. तेथे रेल्वे गाड्या उभ्या रहाण्यासाठी फलाट बांधण्याचे काम ठेकेदारी पद्धतीने चालू आहे. तेथे महावितरणच्या अधिकार्‍यांनी धाड टाकून वीजचोरी पकडली मात्र किरकोळ कारवाई करून ठेकेदाराला सोडून देण्यात आले. कर्जत रेल्वे स्टेशनजवळच पुलाचीवाडी परिसरात  लोको शेड, रेल्वे गाड्या …

Read More »

भातसईत भीषण पाणीटंचाई; रोह्यातील 26 गाव नळ पाणीपुरवठा योजना कधी सुरळीत होणार? ग्रामस्थांचा सवाल

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील भातसई गावातील नळाला गेल्या आठवडाभरापासून पाणीच येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सरपंच गणेश खरीवले, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष मोरेश्वर खरीवले, ग्रामपंचायत सदस्य जयवंत खरीवले, समीर खरीवले यांनी एमआयडीसीच्या अभियंत्यांची भेट घेऊन भातसई गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका …

Read More »

लांबपल्ल्याच्या गाड्यांना कर्जत, चिंचवड थांबा; रेल्वे राज्यमंत्र्यांच्या अधिकार्‍यांना सूचना, पासची सुविधाही होणार सुरू

कर्जत : प्रतिनिधी चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु होणार आहे. तसेच पुणे-मुंबई-पुणेदरम्यान प्रवास करणार्‍यांना महिना, तीन महिन्याचा पास देण्याची सुविधा पुन्हा सुरु करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. कोरोना काळापासून चिंचवड आणि …

Read More »