पनवेल ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर पनवेल महापालिकेच्या वतीने आपल्या हद्दीत स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेलसाठी प्रभाग समिती ब अंतर्गत प्रभाग क्रमांक 16मधील आदई तलाव येथे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन रविवारी (दि. 12) …
Read More »खोपोलीजवळ एक्स्प्रेस वेवर बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू; दोन जण गंभीर
खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ काँक्रीटीकरणाचे काम करणार्या मजुरांना रविवारी (दि. 12) मध्यरात्री खाजगी बसने चिरडल्याने दोन जणांचा जागीच, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोणावळा येथून लग्नकार्य उरकून बस मुंबईला जात असताना रविवारी मध्यरात्री …
Read More »जे नियम एमआयएमसाठी होते तेच राहुल गांधींच्या सभेसाठी असतील; परवानगीवरून गृहमंत्र्यांचे सूचक विधान
मुंबई ः प्रतिनिधी येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा घेणार आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळणार का, असा प्रश्न आहे. अशातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केले …
Read More »मविआ सरकारचा महाढिसाळ कारभार; म्हाडाची परीक्षा अचानक रद्द; विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी (दि. 12) आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली, मात्र अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने, तसेच रात्री …
Read More »आरोपांचे संमेलन
वर्षभरापासून ज्याची तयारी सुरू असते अशा साहित्य संमेलनाचे आयोजन उत्तमरीतीने पार पडले म्हणून आयोजकांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली असेल, पण वादंग रूपानेच अधिक समोर आलेल्या यंदाच्या संमलेनाने मराठी साहित्याचे आणि संस्कृतीचे काय भले झाले हा संशोधनाचा विषय आहे. साहित्यिकांचा व विचारवंतांचा मेळा भरणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सर्व साहित्यप्रेमी …
Read More »मुरूडमधील टपरीधारकांना दिलासा; भाडे माफ कराण्याचे उपविभागीय अधिकार्यांचे आदेश
मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या मुरूड समुद्रकिनार्यावरील टपरीधारकांचे वार्षिक भाडे नगर परिषदेने माफ करावे, असे आदेश उपविभागीय अधिकार्यांनी दिले आहेत. त्यामुळे या टपरीधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मुरूड समुद्रकिनारी असलेल्या 44 टपरीधारकांचे निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनातर्फे नुकसानग्रस्त टपर्यांचे पंचनामे केले गेले. मात्र त्यांना अद्याप …
Read More »रावे गावाचे नंदनवन करणार -वैकुंठ पाटील
पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांची जन्मभूमी असलेल्या रावे गावाचे नंदनवन करणार असल्याची ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 25) रावे येथे दिली. आमदार रविशेठ पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये खर्चून रावे गावातील मराठी शाळा ते …
Read More »अवकाळी पावसाने वैरणीचा प्रश्न ऐरणीवर; पेंढा भिजल्याने मुक्या जनावरांचे हाल, बळीराजा चिंतातूर
पाली ़: प्रतिनिधी अवकाळी व परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान केले. तसेच झोडणी व मळणीनंतर शेतात रचलेला पेंढादेखील भिजविला. कुजलेला आणि बुरशी आलेला हा पेंढा जनवारांच्या खाण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे मुक्या जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुधागड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मागील आठवड्यात अवकाळी व परतीचा पाऊस पडला. काही …
Read More »भाजपाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळमध्ये स्वागत
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळ गावात स्वागत करण्यात आले. कर्जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे तर नेरळ गावातील हुतात्मा हिराजी पाटील चौकात या रॅलीचे भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी राज्यातील ओबीसी …
Read More »ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे खोपोलीमध्ये स्वागत
खोपोली : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जागर अभियान रथाचे आयोजन करण्यात आले आहे. या रथाचे बुधवारी (दि. 24) सायंकाळी खोपोलीच्या शिळफाटा येथे आगमन झाले. माजी नगराध्यक्ष सोहनराज राठोड यांनी या रथाचे स्वागत केले. राज्यातील ठाकरे सरकारच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper