Breaking News

Ramprahar News Team

रायगडात नगरपंचायत निवडणुकीमध्ये ‘मविआ’तील पक्षांची सोयीस्कर भूमिका

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.  21) मतदान होत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष नगरपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढत आहेत. पक्षातील स्थानिक पदाधिकार्‍यांच्या विरोधामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर आघाड्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, …

Read More »

आजपासून किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई ः प्रतिनिधी यजमान परभणी विरुद्ध नांदेड आणि गतविजेता ठाणे विरुद्ध सोलापूर यांच्यात किशोर, तर गतविजेते मुंबई उपनगर विरुद्ध पालघर आणि परभणी विरुद्ध लातूर यांच्यात किशोरी गटातील सामन्याने 32व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला सोमवार (दि. 20)पासून प्रारंभ होईल. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अधिपत्याखाली परभणी …

Read More »

नवी मुंबई महापालिकेतर्फे ऑनलाईन स्पोर्ट्स फेस्टिव्हल

नवी मुंबई ः बातमीदार सध्याची कोव्हीड प्रभावित परिस्थिती व कोविड प्रतिबंधात्मक नियमावली लक्षात घेता नवी मुंबईकर नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करुन त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने अभिनव स्वरुपाच्या ऑनलाईन स्पोर्ट्स फेस्टिव्हल 2021-22चे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, योग तसेच बॉस्केटबॉल स्किल चॅलेंज, फुटबॉल स्किल चॅलेंज, …

Read More »

रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : नवजीवन पेझारी संघ विजेता

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे आयोजित रायगड जिल्हा पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नवजीवन क्रीडा मंडळ पेझारी संघाने विजेतेपद पटाकावले. ज्ञानेश्वर क्रीडा मंडळ कोळवे संघ उपविजेता ठरला, तर बजरंग बेली आणि गणेश दिवलांग या संघांनी तृतीय क्रमांक मिळवला. नवजीवन …

Read More »

पालघरमध्ये तरुणाच्या सापासोबत दोरीउड्या; व्हिडीओ व्हायरल

पालघर ः प्रतिनिधी पालघरमधील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुणाने चक्क सापाला हातात घेऊन दोरीउड्या मारल्या. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये तरुण हातात धामण जातीचा साप पकडून त्याच्यासोबत दोरीउडी मारत असल्याचे दिसत आहे. तरुणाने सापासोबत केलेला हा जीवघेणा खेळ कॅमेर्‍यात कैद करण्यात आला …

Read More »

प्रसाद चौलकर, अभिजित सिंग कोहली यांनी पूर्ण केली स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा; 23 दिवसांत 12 राज्ये आणि सात हजार किमीची बाईक राइड

अलिबाग ः प्रतिनिधी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच उत्सवाचा भाग म्हणून इंडिया यूएस इमर्जन्सी मेडिसिन कौन्सिल, जागतिक आरोग्य संघटना, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्यातर्फे स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा आयोजित केली गेली. या माध्यमातून 12 राज्ये आणि …

Read More »

रायगडात परदेशातून आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह

अलिबाग : रायगड जिल्ह्यात ओमान आणि दक्षिण आफ्रिका येथून दोन दिवसांपूर्वी आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ओमान येथून माणगावच्या गोरेगावमध्ये आलेली महिला आणि दक्षिण  आफ्रिकेतून खारघर येथे आलेल्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आलेले आहे. यासोबतच दोघांसह त्यांच्या संपर्कात …

Read More »

पनवेलमधील धानसर येथे आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा; नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून गावासाठी नवीन स्टेज

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष व माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या सौजन्याने धानसर गावासाठी नवीन स्टेज उभारण्यात आला असून त्याचे औचित्य साधून जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने 17 ते 19 डिसेंबरपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्या …

Read More »

सातारा येथील कॉलेजमध्ये साकारले लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृह; डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 17) मोठ्या उत्साहात झाले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सल्लागार अ‍ॅड. दिलावर मुल्ला …

Read More »

पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक, शिक्षक पात्रता परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल

पुणे ः प्रतिनिधी शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन लोकांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 90 लाख …

Read More »