Ramprahar News Team

कर्मवीर अण्णांसारखे कर्तृत्वाने मोठे व्हा! -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजन समाजासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा आणली, त्यांच्या शिकवणीतून समाज समृद्ध झाला, त्यामुळे कर्मवीर अण्णांची शिकवण घेऊन कर्तृत्वाने मोठे व्हा, असा मोलाचा सल्ला रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांची 137वी जयंत्ती दापोली …

Read More »

खारघर महिला मोर्चा पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान

खारघर ः रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चा खारघरच्या वतीने येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गोव्याचे आमदार दयानंद सोपटे, स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत तसेच महिला मोर्चा खारघर अध्यक्ष साधना पवार यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. 29) महिला कार्यकर्त्यांना नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले. आपले …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती साजरी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 40 लाखांची मदत जाहीर उरण ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीचा कार्यक्रम रविवारी (दि. 29) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

पनवेल भेरले येथील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये शेकापला गळती लागली असून रविवारी (दि. 29) भिंगार ग्रामपंचायत हद्दीतील भेरले येथील शेकाप कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास तालुका …

Read More »

‘रोटरी’तर्फे पनवेलमध्ये कापसे पैठणीचे प्रदर्शन व विक्री

वर्षा ठाकूर, शुभांगी घरत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त थेट विणकर ते ग्राहक विक्री अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे महिलावर्गासाठी पनवेलमध्ये प्रथमच खास येवला येथील कापसे पैठणीचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 27) वर्षा प्रशांत ठाकूर आणि शुभांगी महेंद्र घरत …

Read More »

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर लोकमत लोकनेता पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः रामप्रहर वृत्त राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना गुरुवारी (दि. 26) लोकमत लोकनेता सन्मान पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे वने …

Read More »

विवेक पाटीलांचा जामीन अर्ज पनवेल न्यायालयाने फेटाळला

पैसे परत न मिळालेल्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत पनवेल ः प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 543 रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज पनवेलचे जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांनी फेटाळला आहे. त्यामुळे त्यांची सुटका होणार म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या शेकाप पुढारी …

Read More »

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन तालुक्यातील चिंचवाडी येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 26) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ …

Read More »

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तुंग झेप घ्या -लोकनेते रामशेठ ठाकूर

न्हावे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर जयंती साजरी पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जीवनात यशाची उत्तुंग झेप घ्यावी, असा यशोमंत्र रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला. संस्थेच्या पनवेल तालुक्यातील न्हावे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी (दि. 25) आयोजित 137व्या कर्मवीर …

Read More »

हुतात्मा नाग्या कातकरी यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिवादन

उरण : प्रतिनिधी चिरनेर आक्कादेवी कातकरीवाडी येथील 25 सप्टेंबर 1930 झाली झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी इंग्रज सत्ताधार्‍यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांचा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असेे गौरोदगार आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि.25) काढले. वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांताच्या वतीने …

Read More »