नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना विरुद्धच्या सुरू असलेल्या लढाईवरुन केंद्र सरकारच्या रणनीतीवरुन काँग्रेसकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांचे कुटुंब हे कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी नाहीये, असा टोला …
Read More »वसुंधरा निरोगी अन् दीर्घायुषी व्हावी!
दरवर्षी 22 एप्रिल हा वसुंधरा डे (पृथ्वी) दिवस म्हणून साजरा करतो. पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने 22 एप्रिल इ. स. 1970 रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेल्या डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने इ. स. …
Read More »नवी मुंबई पोलिसांकडून गरजूंना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे. लावण्यात आलेल्या कठोर निर्बंध काळात गरीब व गरजु लोकांना हाताला काम नसल्याने गरजवंत लोकांना नवी मुंबई पोलिसांकडुन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. सीबीडी पोलीस ठाणे हद्दीतील टाटानगर झोपडपट्टी, से. 190 सीबीडी येथील 2580 कूटुंबियांना सीबीडी पोलीस …
Read More »नवी मुंबईत रुग्णालयांमध्ये बेडसाठी कसरत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शहरातील सर्व हॉस्पिटलमधील आयसीयू व व्हेंटिलेटर्स फुल्ल झाले आहेत. उपचारासाठीची वेटिंग लिस्ट वाढली आहे. वेळेत बेड मिळत नसल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेड उपलब्ध व्हावा यासाठी धडपड करीत आहेत. शहरातील स्थिती हाताबाहेर गेली असून प्रत्येक नागरिकाने …
Read More »व्हेंटिलेटर, आयसीयू बेडच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधील रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर व आयसीयु बेड असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण राज्यभर कोरोनाच्या महामारीने कहर केलेला …
Read More »चाचणीच्या रांगेतूनही कोरोनाचा धोका
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिकेकडून चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. त्याकरिता आवश्यक ठिकाणी मोफत चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. चाचणीकरिता नागरिकांची गर्दी होेत आहे. या रांगांमधूनही कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. किरकोळ लक्षणांमुळे चाचणीसाठी येणार्यांकडून एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता …
Read More »कर्जत डिकसळ येथील शिबिरात 36 जणांचे रक्तदान
कर्जत : बातमीदार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शांतीदूत मंडळ, रमाबाई महिला मंडळ आणि राज्य रक्त संक्रमण परिषद उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 18) कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 36 जणांनी रक्तदान केले. डिकसळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात …
Read More »पीपीई किट घालून ‘त्याने’ पार्थिव स्मशानापर्यंत नेले
कर्जत : प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान रात्री बाराच्या सुमारास मृत्यू झाला. रुग्णवाहिका असूनही त्या रुग्णाच्या पार्थिवाला स्मशानापर्यंत नेण्यासाठी चालक मिळत नव्हता. त्यावेळी क्षणाचाही विचार न करता कर्जतचे माजी उप नगराध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी पीपीई किट घालून पार्थिव स्मशानापर्यंत नेले व त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. गणपत निकाळजे …
Read More »मुरूड तालुक्यामध्ये लसीकरण केंद्रांत वाढ करण्याची मागणी
मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे रूग्णालयाचा परिसर कमी पडू लागला आहे. तसेच कोरोनाविषयक नियमाचा भंग होताना दिसत आहे. परिणामी संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात होत असलेली गर्दी टाळण्यासाठी शहरातील कुलसुम बेगम हॉस्पिटल किंवा पटांगण तसेच तालुक्यातील आगरदांडा व नादगांव …
Read More »विनाकारण फिरणार्यांना दणका; रेवदंडा पोलिसांची कारवाई; दंड वसूल
रेवदंडा : प्रतिनिधी वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी (दि. 19) सकाळी रस्त्यावर विनाकारण गर्दी करणार्या दुचाकीस्वार, पादचारी, व चारचाकी वाहनांच्या विरोधात रेवदंडा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. चौलनाक्यावरील चेकपॉईंटवर त्यांना अडवून त्यांच्याकडून दंडवसुली केली. चौलनाक्यावरील चेकपॉईंट परिसरात नाकाबंदी करुन रेवदंडा पोलिसांनी सोमवारी प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली. तसेच मास्क नसलेल्यांनासुद्धा हटकले. पोलिसांच्या या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper