पनवेल : भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी पनवेल हॉस्पिटलमध्ये जाऊन सपत्नीक कोरोना लस टोचून घेतली. डॉ. कारंडे यांनी हे लसीकरण केले. या वेळी देशमुख यांनी इतरांनाही कोरोना लस घेण्याचे आवाहन केले.
Read More »7th March 2021 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper