Breaking News

Ramprahar News Team

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त वृद्धांना फळे, बिस्कीट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने बुधवारी (दि. 17) नवीन पनवेल येथील साई आश्रय वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले.  दरम्यान, वृद्धश्रमातील आजीचा वाढदिवसदेखील केक कापून साजरा करण्यात आला. …

Read More »

भाजपतर्फे कामोठ्यात हळदी-कुंकू; महिलांसाठी विविध खेळ व भेटवस्तू

कामोठे : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 13 तर्फे ‘उत्सव हळदी कुंकुवाचा सन्मान नारी अस्मितेचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे पल्लवी हर्षवर्धन पाटील यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचा आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षीत बक्षीसे भेट देण्यात आली. हा कार्यक्रम कामोठे …

Read More »

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निलेश सोनावणे

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या सन 2021-2022करिता साप्ताहिक पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांची दुसर्‍यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समितीच्या बुधवारी (दि. 17) झालेल्या मासिक बैठकीत समितीचे ज्येष्ठ सदस्य तथा सल्लागार माधव पाटील यांच्या सूचनेनुसार नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत सरचिटणीचपदी सा. माझं पनवेलचे …

Read More »

कोविड-19ची लस सुरक्षित : आयुक्त

पनवेल : प्रतिनिधी कोविड 19ची लस सुरक्षित असून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ही लस घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना लसीकरणासाठी संदेश येत आहेत त्यांनी लस घेणे गरजेचे असल्याचे महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.कोविड 19 लसीकरण सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात चालू आहे. या लसीकरणा अंतर्गत महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोविड …

Read More »

महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच!; कोरोनाच्या पुन्हा वाढीमुळे भाजप नेते आशिष शेलारांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला.कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरणच झाले नाही. …

Read More »

वाशिवली येथे माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ.पारनेरकर विद्यालयातील दहावीच्या 2003-04 वर्षातील बॅचच्या वर्गांमध्ये शिकणारे विद्यार्थी एकत्र आले आणि आपला गेट टूगेदर साजरा केला. गुरुजनवर्ग जोशी सर व कोळी सर यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी घडवलेले विद्यार्थ्यांत कोणी इंजिनिअर, प्रोफेसर, मेडिकल तसेच गावचे सरपंच झाले आहेत. …

Read More »

हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारक परिसर समाजासाठी वापरण्यासाठी द्यावा; स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेची मागणी

पनवेल : वार्ताहर पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारक परिसराचा वापर समाजाच्या उपयोगासाठी करावा, अशी मागणी बुधवारी (दि. 17) स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेतर्फे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट घेऊन व निवेदन देऊन करण्यात आली. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा हिरवे गुरुजी …

Read More »

वर्षभरात जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमीच

पनवेल : वार्ताहर मुलींची संख्या वाढविण्यासाठी शासनाकडून बेटी बचावसारखे अभियान राबवले जात असूनदेखील मुलांच्या मानाने मुलींची संख्या घटत असून, पनवेल महानगरपालिका हद्दीतदेखील अशीच स्थिती आहे. पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे मागील वर्षभरात जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या करण्यात आलेल्या नोंदीतील आकड्यावरून हे स्पष्ट झाले आहे. जगभरात पुरुषांच्या मानाने महिलांची संख्या घटत असल्याने मुलींची …

Read More »

शाळांच्या हस्तांतरणास जि. प.ची मंजुरी; पनवेल मनपाच्या महासभेतही निर्णय होण्याची शक्यता

पनवेल : वार्ताहर जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणासंदर्भातील मुद्यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यामुळे येत्या पनवेल महापालिकेच्या महासभेमध्ये पालिकेत समाविष्ट होणार्‍या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या हस्तांतरणाचा मुद्दा निकालात निघणार आहे. पालिका स्थापनेपासून रखडलेला पालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता असून, येत्या महासभेत याबाबत निर्णय होण्याची …

Read More »

टूलकिट म्हणजे काय रे भाऊ?

गेल्या 26 जानेवारी रोजी किसान आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीला भयानक वळण लागले. ऐन प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत हिंसाचार उफाळला. पवित्र तिरंग्याचा अपमान करण्यापर्यंत मोदीविरोधकांची मजल गेली. हे सारे उत्स्फूर्तपणे घडले नाही. त्या पाठीमागे निश्चित अशी रणनीती व कारस्थान होते हे आता दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विख्यात पर्यावरणवादी कार्यकर्ती …

Read More »