Breaking News

Ramprahar News Team

उलवे नोड : न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल सेतू प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेचे सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पंचायत समिती …

Read More »

ऐतिहासिक कृषी विधेयके अखेर राज्यसभेतही मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही कृषीविषयक विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. या वेळी विरोधकांकडून सभागृहात विधेयकांचा विरोध करीत गोंधळ घालण्यात आला, मात्र आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली.  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर …

Read More »

मराठा आरक्षणासाठी ठिय्या; मुंबईत एकाच वेळी 20 ठिकाणी आंदोलन; महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध

मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा संघटनांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 20) मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारी घेत आंदोलन झाले. या वेळी महाविकास …

Read More »

डोंबिवली : भाजपचे प्रदेश सरचिटणीस, रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील, शत्रुघ्न काकडे.

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यामुळे ड्रेनेज लाईनची समस्या निकाली

पनवेल : वार्ताहर शहरातील चिंतामणी हॉल समोरची ड्रेनेज लाइन दबली गेली होती. चेंबरचा शोध घेऊन तो ड्रेनेज लाईनशी जोडण्यात आला. यासाठी प्रभागातील नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सातत्याने महानगरपालिकाकडे सतत पाठपुरावा करून शुक्रवारी (दि. 18) प्रत्यक्ष उभे राहून काम करून घेतले.शिवमंदिरसमोर ड्रेनेज चेंबरच्या बाजूने खड्डा पडला होता. त्याची पाहणी स्थानिक नगरसेवक …

Read More »

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यकर्ते रितेश बाबर यांच्या वतीने शुक्रवारी पनवेल, नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील हातावर पोट असलेल्या कामगारांच्या लहान मुलांना खाऊ व अल्पोपहाराचे …

Read More »

खारघरमध्ये मोफत मास्क, औषधे व सॅनिटायझरचे वाटप

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आर.के. दिवाकर, संघटनमंत्री सुशील जोशी, प्रदेश उपाध्यक्ष संतोषकुमार शर्मा यांच्यामार्फत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खारघर तळोजा मंडल सोशल मीडिया संयोजक अजय माळी यांच्या वाढदिवसाचे …

Read More »

सेवा सप्ताहानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम; पनवेलमध्ये रुग्णालय, आदिवासीवाडी व कुष्ठरुग्ण वसाहतीत फळवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमधील रुग्णालय, तसेच गणेश नगर कुष्ठरोगी वसाहत, आदिवासीवाडी येथे शुक्रवारी (दि. 18) फळांचे वाटप करण्यात …

Read More »

नागोठणे टपाल कार्यालयातील यंत्रणा आता सुरळीत; भाजपचा दणका

नागोठणे ः प्रतिनिधी  येथील टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणींचे कारण देऊन अनेक महत्त्वाच्या सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील जनता त्रस्त झाली होती. याबाबत नागोठणे शहर भाजपने याची दखल घेत शहर अध्यक्ष सचिन मोदी यांच्या नेतृत्वाखाली टपाल कार्यालयास  9 सप्टेंबर रोजी दुपारी निवेदन देण्यात आले होते. या पत्राची तातडीने दखल …

Read More »

मूर्तिकारांचा शाडूच्या मूर्ती बनविण्याकडे कल

पेण ः प्रतिनिधी पेण तालुका म्हणजे गणपतीचे माहेरघर. येथे सुंदर गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षभर गणेश केंद्रांत चालते. त्यासाठी हजारो हात दिवसभर राबतात, परंतु यंदा कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले कारखाने व नंतर निसर्ग चक्रीवादळामुळे गणपती कारखानदार अगदी मेटाकुटीला आलेत. त्यातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना केलेल्या बंदीमुळे कारागिरांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. …

Read More »