उरण : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण नगर परिषद येथे मंगळवारी (दि. 22) वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक नंदू लांबे, राजेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जसीम गॅस, रोहन भोईर, विकी …
Read More »तळोजा एमआयडीसीतील व्हीनस कंपनीचे मास्क देशभरात
पनवेल : बातमीदार कोरोनाचा प्रसार थांबविण्याचे महत्त्वाचे काम करणार्या मास्कचे पनवेलमधील तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हीनस कंपनीत कोरोनाच्या काळात मास्क बनविण्याचा वेग तिपटीने वाढविला असून दररोज तेथे चार लाख मास्क बनविले जात आहेत.जर्मनी, इस्रायल, अमेरिका, स्पेन, न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, मलेशिया यांच्यासह मिडल इस्ट भागातील ऑइल …
Read More »उरण तालुक्यात पोषण आहार जनजागृती
उरण : वार्ताहर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय पोषण मिशन अभियानांतर्गत सर्व देशभर महिला बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयातून सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून उरण तालुक्यातील चिरनेर गावातील अंगणवाडी सेविकांनी गावांमध्ये पोषण आहार जनजागृती …
Read More »भाजपकडून खोपटा येथे कापडी पिशव्यांचे वाटप
उरण : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा राणी सुरज म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप खोपटे व महिला आघाडी, खोपटे-उरण यांच्या माध्यमातून खोपटा येथे कापडी पिशव्यांचे …
Read More »पोलीस दलातील 933 जण कोरोनाबाधित; नऊ जणांचा मृत्यू; कमी मनुष्यबळात काम
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेल व उरणमध्ये आतापर्यंत 933 पोलीस कर्मचारी, अधिकारी कोरोनाबाधित झाले असून त्यातील नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे यातील 834 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण पाहता प्रत्येक पोलीस ठाण्यातील 30 ते 35 जण बाधित आहेत. अशा परिस्थितीतही कमी मनुष्यबळात …
Read More »पालिका प्रशासनाच्या ताफ्यात सुरक्षा रक्षक
खारघर ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या ताफ्यात सोमवारी (दि. 21) 10 सुरक्षा रक्षक दाखल झाले आहेत. खासगी सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात ही भरती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकात हे सुरक्षा रक्षक कार्यरत असणार आहेत. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाच्या माध्यमातून मास्क न घालणे तसेच शासनाने घालून दिलेले नियम न …
Read More »सिडको अधिकार्यांनी धोकादायक इमारतींची पाहणी करावी -अमित जाधव
पनवेल ः बातमीदार पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील 51 इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारतींची पाहणी सिडकोच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव यांनी केली आहे. सुकापूरमधील 51 धोकादायक इमारतींबाबत दै. ‘राम प्रहर’ने पाठपुरावा केला आहे. सुकापूर ग्रामपंचायतीनेही सिडको व नैनाकडे याबाबत लेखी पत्रव्यवहार …
Read More »लॉकडाऊनमध्ये तरुणाचा अनोखा छंद; पनवेलमधील पर्यटनस्थळे ड्रोन कॅमेर्यात कैद
खारघर ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात इच्छा नसतानाही अनेकांना कोरोनाच्या भीतीमुळे घरीच थांबावे लागले, मात्र या वेळी आपला छंद जोपासण्याची सवय काहींना स्वस्थ बसू देत नाही. पनवेलमधील रोडपाली गावातील प्रणव ठाकूर या तरुणाने लॉकडाऊनच्या काळात पनवेल परिसरातील ऐतिहासिक वास्तू, पर्यटनस्थळे ड्रोन कॅमेर्यात कैद करीत आपला छंद जोपासला आहे. प्रणव तळोजा एमआयडीसी …
Read More »खांदा कॉलनीत कोविड रुग्णालय सुरू करा; नगरसेवक संजय भोपी यांची मागणी
पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती आणि प्रभाग क्र. 15, खांदा कॉलनीमधील कार्यतत्पर नगरसेवक संजय भोपी यांनी पनवेल महानगरपालिकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या महासभेत खांदा कॉलनी विभागातील कोविडबाधित रुग्णांना उपचारार्थ बेड मिळविण्यासाठी होत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली. या वेळी त्यांनी खांदा कॉलनी विभागात तातडीने कोविड रुग्णालय सुरू …
Read More »कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज, गव्हाण येथे संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य तथा स्थानिक शाळा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper