Breaking News

Ramprahar News Team

पनवेल आरोग्य विभागातील शिपायाचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई सुरेश गुरव यांची कोरोनाशी सुरू असलेली लढाई अखेर संपली. ते कोरोनाबाधित झाल्याने दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आरोग्य विभागातील ते कोरोनाचा पहिला बळी ठरले आहेत. सुरेश बाळू गुरव (50) असे या करोना योद्ध्याचे नाव आहे. पनवेलच्या …

Read More »

काळुंद्रे स्मशानभूमीची डागडुजी

काळुंद्रे (ता. पनवेल) : येथील स्मशानभूमीची वादळी वार्‍यात पूर्णत: पडझड झाली होती. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका आणि माजी उपमहापौर चारुशीला घरत तसेच स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्यामुळे दोन्ही स्मशानभूमींची मनपाच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात आली. यासाठी माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, गणेश घरत, प्रकाश म्हस्कर, शंकर म्हात्रे आदी भाजप …

Read More »

स्कूल बसचालकांना राज्य शासनाने दिलासा द्यावा; स्कूल बस असोसिएशनची मागणी

पनवेल : बातमीदार नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जवळपास एक हजारच्या आसपास स्कूल बस व व्हॅन धावतात. यातील अनेकांनी बँका किंवा इतर वित्तसंस्थांकडून व्हॅनखरेदीसाठी कर्ज घेतले आहे. टाळेबंदीमुळे यातील बसमालकांसह व्हॅनधारकांचे हप्ते थकले आहेत. त्याच्या वसुलीसाठी बँकांकडून तगादा सुरू असल्याचे बसचालक सांगतात. राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन व्हॅनचालकांना दिलासा द्यावा, तसेच …

Read More »

बायोमेडिकल वेस्ट पुन्हा रस्त्यावर; कळंबोलीतील प्रकार; रहिवाशांकडून कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर चार दिवसांपूर्वी पनवेलजवळील कर्नाळा स्पोर्टस् येथील रस्त्यावर बायोमेडिकल वेस्ट आढळले असतानाच पनवेल-सायन महामार्गाच्या अगदी बाजूला असलेल्या सिडकोच्या पाणी साठवून ठेवणार्‍या धारण तलावा लगत पुन्हा बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात आल्याचे प्रकार समोर आल्याने येथील रहिवाशांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे. औषधी व घातक कचरा रस्त्यावर आणि सार्वजनिक …

Read More »

शेतकरी मजुरांसाठी शिबिर

कर्जत ः बातमीदार कर्जत आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी मजुरांना पंतप्रधान किसान योजना व जॉबकार्ड योजनेचा लाभ मिळण्यासाठी विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कशेळे येथे आयोजित शिबिरात 130 आदिवासी वाड्यांमधील कार्यकर्ते आपल्या वाडीतील शेतकरी व मजुरांची कागदपत्रे घेऊन सहभागी झाले होते.  प्रत्येक वाडीतील दोन कार्यकर्ते याप्रमाणे 130 …

Read More »

काळ नदी पुलावरील प्रवास धोकादायक!; संरक्षक कठड्यांची पडझड; अपघाताची भीती

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव, निजामपूरमार्गे पुण्याकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावरील काळ नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून, वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक बनला आहे. माणगाव, निजामपूरमार्गे पुण्याकडे जाणार्‍या महत्त्वाच्या अशा मार्गावरील चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पानोसे गावाकडे जाणार्‍या वळणावरील काळ नदीच्या पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने या पुलावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. हा …

Read More »

थेरोंडा समुद्रकिनारी मृत व्हेल मासा

रेवदंडा ः प्रतिनिधी थेरोंडा समुद्रकिनारी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत वाहून आलेला व्हेल मासा आढळला असून, त्याचे तुकडे समुद्रकिनारी विस्कटले होते. अनेक दिवस समुद्रात मृतावस्थेत राहिल्याने व्हेल मासा कुजला होता. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. व्हेल मासा अंदाजे 30 ते 40 फूट लांबीचा आहे. समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात कुजलेल्या अवस्थेतील या व्हेल …

Read More »

पराग बोरसे यांच्या चित्रांची हॅट्ट्रिक

कर्जत ः प्रतिनिधी कर्जतचे जगप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राची सलग तिसर्‍या वर्षी पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. बोरसे हे हा बहुमान मिळविणारे एकमेव भारतीय ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे हे 48वे आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शन आहे.यंदाही कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राची निवड …

Read More »

माणगाववासीयांचा भ्रमनिरास; सत्ताधार्‍यांचे आश्वासन हवेतच विरले; ग्रामस्थांत नाराजी

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव नगर पंचायतीच्या 10 जानेवारी 2016 रोजी झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विविध ठळक विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन हद्दीतील ग्रामस्थांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देण्यात आले होते, मात्र सत्ताधार्‍यांचे हे आश्वासन हवेतच विरले असून, मागील पाच वर्षांत माणगावनगरीत सत्ताधार्‍यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही ठळक विकासकाम मार्गी लावले …

Read More »

कामोठे : भाजप युवा नेते हॅप्पी सिंग तसेच अविनाश जगदाळे यांच्या क्राऊन बिल्डकॉन या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. नगरसेवक नितीन पाटील, शहर अध्यक्ष रवींद्र जोशी आदी या वेळी उपस्थित होते.

Read More »