Breaking News

Ramprahar News Team

दाखले आपल्या दारी संकल्पनेला यश; सह्याद्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

कर्जत ः बातमीदार सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी कर्जत तालुका यांच्याकडून दाखले आपल्या दारी संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेंतर्गत तालुक्यातील 200 विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप त्यांच्या घरी जाऊन सह्याद्री प्रतिष्ठानकडून करण्यात आले. विद्यालयीन कामकाजासाठी दाखले आवश्यक असतात. त्या अनुषंगाने दाखले घरोघरी पोहचवण्याची जबाबदारी सह्याद्री प्रतिष्ठानने घेतली होती. …

Read More »

सेवा सप्ताहात समाजोपयोगी उपक्रम

कडाव ः वार्ताहर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा भाजपकडून 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 सप्टेंबरच्या पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.  या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 16) दुपारी कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर …

Read More »

भाजपकडून ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम

पनवेल : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून सेवा सप्ताह राबवला जाणार आहे. याअंतर्गत बुधवारी खांदा वसाहतीत पक्षाच्यावतीने स्वच्छता अभियान घेऊन पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यात आल्या. मोकळ्या भूखंडावर जेसीबी आणि डंपरच्या माध्यमातून साफसफाई करण्यात आली. त्यामुळे परिसर स्वच्छ झालेला आहे. पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सेवासप्ताह …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती

कळंबोली : आमदार प्रशांत ठाकूर व कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने बुधवारी (दि. 16) कळंबोली वसाहतीतील सेक्टर 14 ते 15 येथील अंतर्गत रस्ते व गटराचे काम सुरू करण्यात आले. परिसरातील रहिवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहे. कळंबोली सेक्टर 14 व 15 मधील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली …

Read More »

पनवेल तालुक्यात 307 नवीन रुग्ण; चौघांचा मृत्यू; 334 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि.16) कोरोनाचे 307 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 207 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात …

Read More »

गटारगंगा की स्वर्गलोक?

‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’ अशा शब्दांत मंगळवारी जया बच्चन यांनी रवि किशन व कंगना राणावतला फटकारले. मग कंगनाने जया बच्चन यांना ट्विटरद्वारे तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले. माझी थाळी मी स्वत: कमावलेली आहे, असा स्वाभिमानी सूर तिने आळवला. वस्तुत: बॉलिवुडला सरसकट गटारगंगा असे कुणीच म्हटलेले …

Read More »

भाजयुमो पश्चिम महाराष्ट्र दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यादरम्यान भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र विभागाची विशेष बैठक प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आयोजित केली होती. या दौर्‍यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. या वेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग भाजयुमोची आगामी वाटचाल याविषयी चर्चा करण्यात आली. सेवा सप्ताह कार्यक्रम, आत्मनिर्भर भारत …

Read More »

खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरूच; वाढीव देयकांची होणार चौकशी

पनवेल : बातमीदार नवी मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची आर्थिक लूट सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका या वाढीव देयकांची चौकशी करून रुग्णांना वाढीव पैसे परत देणार आहे. नवी मुंबईत पंधरा ते वीस छोटी-मोठी रुग्णालये आहेत. कोरोना रुग्णांवर ठोस अशी उपचारपद्धत नाही तरीही प्राणवायू पातळी कमी …

Read More »

बेलापूर-पेंधर मेट्रोचा तळोजा एमआयडीसीपर्यंत होणार विस्तार

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर-पेंधर मेट्रो प्रकल्पाचा तळोजा एमआयडीसीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय सिडको व एमआयडीसी या दोन महामंडळांनी घेतला आहे. सुमारे पावणेचार किलोमीटर लांबीचा हा मेट्रो प्रकल्प पुढे वाढविण्यात येणार असून या मेट्रो जाणार्‍या रस्त्यावरील प्रकल्पाच्या मातीचे परीक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तळोजा एमआयडीसीतील कामगारांना तसेच उद्योजकांना सुखकर …

Read More »

दर्शना भोईर यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांची पैलवानग्रुप कुस्ती प्रेमी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कोकण विभाग महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दर्शना भोईर या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती, शांतता कमिटी सदस्य, भाजप पनवेल-खारघर संपर्क प्रमुख, इनरव्हील क्लब पनवेल, उदयनराजे रायगड ग्रुप सदस्य, जिल्हा सरचिटणीस …

Read More »