पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील युएसआर ग्रुपचे व ऊदानी फाऊंडेशन यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील एक हजार शंभर गरीब, गरजू कष्टकरी कामगार, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती उदानी फाऊंडेशनच्या अध्यक्षा नेहा उदानी यांनी दिली आहे. पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत साडेसातशे …
Read More »कोप्रोलीतील 250 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
उरण : वार्ताहर उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पूर्वविभागात कोप्रोली, कळंबुसरे, पुनाडे गावात पूर्व विभाग भाजप कमिटी माध्यमातून नुकताच कोप्रोली गावातील गरीब गरजू तसेच निराधार महिला सुमारे 250 कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप चिरनेर विभाग अध्यक्ष शशि पाटील, कुलदीप नाईक, रूपेश पाटील, संदेश पाटील, …
Read More »वाहतूकदार, वाहनचालक हवालदिल; आरटीओच्या कामांना तीन महिन्यांची मुदत द्या -राजेंद्र शर्मा
कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत देशात 24 मार्च पासून लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदीच्या कालात सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. शासकीय कामकाज बंद असल्याने सर्वच उद्योगधंद्याचे मोठं नुकसान झाले आहेत. शासनाचा आरटीओ हा मोठे महसुल विभाग ठप्प आहे. त्यामुळे हप्ते भरणार कसे याने यामुळे वाहन चालक आणि वाहतूकदार हवालदिल झाला आहे . …
Read More »आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस कुटुंबांना कोरडा शिधा
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांचे हस्ते पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 मधील पोलीस कुटुंबांना शुक्रवारी (दि. 24) कोरडा शिधाचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले, यामुळे नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी महिनाभर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रस्त्यावर उभे आहेत. परिमंडळ-2 मधील …
Read More »नवी मुंबई डाक विभागाने पाठविले देशभरात वैद्यकीय साहित्य
उरण : वार्ताहर कोविड-19 अर्थात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने दि. 23 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. या काळात वैद्यकीय तसेच पोलीस कर्मचारी आपल्या प्राणांची पर्वा न करता कोरोनाशी लढा देत आहेत. या कर्मचार्यांच्या बरोबरीनेच डाक विभागाचे कर्मचारी सुद्धा या लढाईत सहभागी झाले असून अहोरात्र सेवा देत आहेत. कोविड-19 वैद्यकिय साहित्य …
Read More »पन्हळघरात कोरोना नियंत्रण कक्ष
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील पन्हळघर येथे ग्रामस्थांच्या पुढाकाराने कोरोना व्हायरसला गावात येण्याआधी गावच्या वेशीजवळच नेस्तनाबूत करण्यासाठी कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामस्थांना गाव सोडण्यास बंदी घालण्यात आली असून वैद्यकीय कामासाठीच बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते, तर जीवनावश्यक गोष्टींचा साठा करण्यासाठी आठवड्यातून एकदाच सकाळी 7 ते …
Read More »मनोरुग्ण महिलेस केले कुटुंबाच्या स्वाधीन; पोलीस व सहज सेवा फाऊंडेशनचा पुढाकार
खोपोली ः प्रतिनिधी लॉकडाऊन व संचारबंदीकाळात शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना प्रचंड व्यस्त व तणावाखाली आहेत. शहरात अनोळखी व्यक्ती दाखल झाल्यास सर्वांची त्रेधातिरपीट उडते. 20 एप्रिल रोजी रात्री एक अनोळखी महिला शिळफाटा येथे रोडने प्रवास करताना दिसली. अधिक चौकशी केली असता ही महिला मनोरुग्ण असल्याचे निदर्शनास आले. ही महिला फलटण …
Read More »शाळा बंद, पण शिक्षण आहे; स्तुत्य उपक्रमास शिक्षक-विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
माणगाव ः प्रतिनिधी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शाळा, कार्यालयांना सुटी देण्यात आली असून इयत्ता दहावीपर्यंतच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन द्वितीय सत्राच्या अगोदरच कोरोनामुळे शाळांना सुटी जाहीर झाल्याने द्वितीय सत्र परीक्षा व विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम झाला होता. विद्यार्थी अभ्यासापासून दूर राहणे …
Read More »‘कोरोनाच्या संकटकाळात पोलिसांचे कार्य कौतुकास्पद’
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला वेढले आहे. या महामारीला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या संकटात माणगाव तालुक्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी आपली व आपल्या कुटुंबाची चिंता न करता देशसेवा म्हणून कर्तव्य बजावताना कोठेच कमी पडत नसून या सर्व पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याची …
Read More »लॉकडाऊनमध्ये दूधविक्रीला सवलत
म्हसळा ः प्रतिनिधी लॉकडाऊन काळात गर्दी कमी करण्याकरिता महसूल, पोलीस, म्हसळा नगरपंचायत व व्यापारी असोसिएशनच्या वतीने 22 एप्रिल ते 3 मे या कालावधीत बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तो बुधवारी यशस्वी झाला. यात ग्राहकांनी संबंधित किराणा व्यापार्याला व्हॉट्सअॅपवर मालाची ऑर्डर द्यायची व व्यापार्याने ग्राहकाला माल पोहच करण्याचे सांगण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper