खोपोली : प्रतिनिधी खालापूर पोलिसांच्या वतीने फसवेगिरी करणार्या तसेच आर्थिक गुंतवणूक करणार्या कंपन्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर खालापूरसह परिसरात अनेक गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आपली कंपनी तर नाही ना या भीतीने थंङीतही गुंतवणूकदार घामाघूम झाले. ऑनलाइन फसवणूक, बँक मॅनेजर बोलतोय, असे सांगून ओटीपी मागून होणारे फसवणुकीचे गुन्हे सर्वत्र …
Read More »एसटी कर्मचार्यांची पगार कपात? कर्मचारी-अधिकारीवर्गात घबराट
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड एसटी आगारातील कर्मचार्यांच्या पगारात कपात करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने कर्मचार्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुरूड आगारातील एसटी कर्मचार्यांना डिसेंबरचा पगार जानेवारीत त्यांच्या खात्यात जमा झाल्यावर एकूण पगाराच्या 70 टक्के पगारच जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. 30 टक्के पगार हा आगार तोट्यात असल्याचे कारण देत कमी …
Read More »शिक्षकांनी घेतले ‘निष्ठा’चे धडे
म्हसळा : प्रतिनिधी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणार्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन सत्रांत तालुक्यात 253 जणांना प्रशिक्षण देण्यात आले. म्हसळ्यातील न्यू इंग्लिश …
Read More »अनाधिकृत फेरीवाल्यांना हटवा, भाजपच्या कृष्णा गिरी यांची मनपाकडे मागणी
नवी मुंबई : अशोक शेषवरे ऐरोली सेक्टर तीनमध्ये रस्त्याच्या कडेला सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत भाजी विक्रेते व्यवसाय करतात. याचा परिणाम महानगरपालिकेने निर्माण केलेल्या मंडईमध्ये व्यवसाय करणार्या व्यावसायिकांवर होत आहे. म्हणून अनधिकृत भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी ऐरोली मंडळ भाजप युवा मोर्चाचे सचिव कृष्णा गिरी यांनी ऐरोली विभाग …
Read More »खगोल अभ्यासक सोमणांनी घडवली खोपोलीकरांना चंद्राची सफर
खोपोली : प्रतिनिधी आजपर्यंत चंद्र आपण कथा, कविता, कादंबर्या या सगळ्यांमध्ये वाचला, संगीतामधून ऐकला, परंतु कल्पनेतून चंद्रावर जाण्याचा अनुभव खोपोली करांना काल आला. तो योग ज्येष्ठ खगोल अभ्यासक व पंचांग कर्ते दा. कृ. सोमण यांनी खोपोली करांना आणून दिला. खोपोली करांना दीड तासात मनाच्या भरारीने ते चंद्रावर घेऊन गेले आणि …
Read More »अदितींची पालकमंत्रीपदी केलेली निवड शिवसेनेसाठी ठरतेय डोकेदुखी
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालं आहे. त्यापाठोपाठ पालकमंत्र्यांच्या देखील नियुक्त्या झाल्या आहेत. आधी मंत्रीपदावरून व्यक्त होणार नाराजी आता पालकमंत्रीपदावरूनही वाढत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसैनिक नाराज असल्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेत नाराजी आहे. महाविकास …
Read More »पनवेल : लाईन आळी येथे अनेक दिवसांपासून खराब पाणी येत असल्याने संबंधित पाईप लाईनचे काम करण्यात आले. या वेळी भाजप नगरसेविका दर्शना भोईर व रूचिता लोंढे यांनी पाहणी केली. सोबत महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
Read More »पनवेल : ज्येष्ठ नेते महादेवशेठ बाळशेठ पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, विश्वनाथ पाटील, नारायणशेठ …
Read More »पनवेल : जिल्हा प्रशासन लातूर आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय युवा महोत्सव 2020 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने एकांकिका स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त करत राष्ट्रीय पातळीवरील होणार्या राष्ट्रीय युवा महोत्सवात एकांकिका स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व …
Read More »हरिनाम सप्ताहास लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 11) भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह या अखंड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper