Breaking News

Ramprahar News Team

मनजोत कालरावर एका वर्षाची बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  मागील अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक ठोकून हिरो ठरलेला सलामीवीर मनजोत कालरा याला मोठा झटका बसला आहे. अंडर 16 आणि अंडर 19 स्पर्धांमध्ये खेळताना वयाशी फेरफार केल्याचा ठपका कालरावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी डीडीसीएच्या लोकपालांनी त्याला एका वर्षासाठी निलंबित केले आहे. त्याला …

Read More »

लाराला भारतीय खेळाडूंवर विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये आयसीसीची प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे, असे वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा याने सांगितले. तसंच त्यानं कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावांचा (400) विक्रम मोडू शकणार्‍या तीन फलंदाजांची नावंही सांगितली. यात दोन भारतीय फलंदाज आहेत. ब्रायन लारा यानं सध्याच्या भारतीय संघाचं …

Read More »

विराट टीम इंडियाचा कणा, कृष्णामाचारी श्रीकांत यांच्याकडून कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या जगातला अव्वल फलंदाज आहे. अवघे क्रिकेटविश्व त्याला रनमशीन म्हणून ओळखते. क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यालाही अनेक वेळा संधी देण्यात आली होती. त्यामुळेच तो आज टीम इंडियाचा ’कणा’ आहे. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णामाचारी श्रीकांत यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली …

Read More »

विहीघर (ता. पनवेल) : भाजप युवा नेते मंगेश फडके यांना वाढदिवसानिमित्त तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. सोबत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ नेते पंढरीशेठ फडके, युवा कार्यकर्ते शेखर शेळके, सुनील पाटील.

Read More »

पनवेलकरांनी केले नववर्षाचे स्वागत जल्लोषात, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

पनवेल : वार्ताहर नववर्षाचे स्वागत दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलकरांनी जल्लोषात केले असले तरी बाजारपेठेत मंदीचा फटका या जल्लोषात दिसून आला. त्यातच हॉटेल पहाटे पर्यंत तर वाईन शॉप एक वाजेपर्यंत आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले असले तरी त्यांना प्रतिसाद लाभला नाही. नाक्यानाक्यावर असलेला पोलीस बंदोबस्त व ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या …

Read More »

‘दिल्लीतील हिंसेला काँग्रेस-आप जबाबदार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच या हिंसेप्रकरणी काँग्रेस आणि आपने देशाची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते गप्प …

Read More »

‘त्या’ बॅगेतील मृतदेहाचे गूढ उकलले

पनवेल : प्रतिनिधी पनवेलमध्ये तीन आठवड्यांपूर्वी एका व्यक्तिचा मृतदेह सापडला होता. काळ्या रंगाच्या रेक्झिनच्या बॅगेत लाल रंगाच्या ओढणीने हात बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तिचे नाव कळाले असून त्याचे नाव इमरान उर्फ छोटू असल्याचे कळाले आहे. छोटूच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून लालता प्रसाद नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. …

Read More »

शिवसेनेचे 14 आमदार नाराज, मंत्रिपद न मिळाल्याने डावलल्याची भावना

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नाराजांनी डोके वर काढले आहे. यात शिवसेनेमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून येत असून मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे किमान 14 आमदार नाराज असल्याचे कळते. हे सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी त्यांच्यापुढे …

Read More »

नववर्षात नव्या नोकर्यांची संधी; सात लाख रोजगारांची होणार निर्मिती

मुंबई : प्रतिनिधी  नव्या वर्षात नव्या नोकर्‍या उत्पन्न होणार असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. नव्या वर्षात खासगी क्षेत्रात जवळपास 7 लाख नवीन रोजगारांची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती एका सर्व्हेतून उघड झाली आहे. तसेच कर्मचार्‍यांना सरासरी 8 ते 10 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ मिळणार असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. …

Read More »

शेवगाव-मुंबई बसचे पनवेल येथे स्वागत

पनवेल : बातमीदार शेवगाव-पाथर्डी रहिवासी मित्र परिवाराच्या वतीने पनवेल आगार या ठिकाणी शेवगाव-मुंबई शयनयान व आसनाची व्यवस्था असणार्‍या व नव्याने सुरू झालेल्या बसचे स्वागत करण्यात आले. चालक साहेबराव मिसाळ व वाहक बाळासाहेब पानसरे यांच्या हस्ते गाडीचे पूजन झाले. त्यांचे राजेंद्र राऊत व गणेश राऊत यांनी स्वागत केले. चंद्रकांत देवढे यांनी …

Read More »