Breaking News

Ramprahar News Team

ग्रामपंचायत कर्मचार्यांचे धरणे आंदोलन; आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट

पनवेल : प्रतिनिधी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 ग्रामपंचायतीमधील कर्मचार्‍यांना महापालिकेत समाविष्ट न केल्याने सोमवारी (दि. 13) कर्मचार्‍यांनी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सोमवारी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांची भेट घेऊन त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास सचिवांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे …

Read More »

युद्धाच्या उंबरठ्यावर

इराण आणि अमेरिका यांच्यातील धुमश्चक्रीमध्ये तिसर्‍या महायुद्धाची बीजे काही युद्धतज्ज्ञांना दिसू लागली आहेत. त्यात तथ्य देखील आहे. कारण या युद्धाने उग्र स्वरुप धारण केल्यास अन्य देश त्यात आपोआप ओढले जातील व सारे जग त्या आगीत होरपळेल अशी चिंता जगातील नेते मंडळींना वाटू लागली आहे. अमेरिका आणि इराण यांच्या मध्ये सुरू …

Read More »

मटण दरवाढ; खाटीक जात नष्ट होण्याची भीती

मांसाहार करणार्‍यांच्या ताटात मटण असते आणि आपल्या भागातील मटण दराबाबत निर्माण झालेले संभ्रम लक्षात घेता मटण दरवाढ अपरिहार्य बनली आहे. राज्यात झालेला अवेळी पाऊस आणि त्याचवेळी परराज्यातील विक्रेते यांच्याकडून बोकडांची चढ्या भावाने केली जाणारी खरेदी तसेच परदेशात थेट जिवंत बोकडांची होत असलेली निर्यात यामुळे मटणाचे दर  वाढण्याची शक्यता अपरिहार्य बनली …

Read More »

वणव्यांबाबत जनजागृती अभियान

महाड ः प्रतिनिधी महाड वनविभागाकडून महाड आणि ग्रामीण भागात विद्यालयातून वणव्यांवर जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. गेली अनेक वर्षांपासून याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने तालुक्यातील वणव्यांचे प्रमाण कमी झाले नाही. या वेळी वन विभागाने जनजागृतीचे कार्यक्रम करून वणव्यांविरोधात वेगळी मोहीम आखली आहे. वनपरिक्षेत्र महाडच्या माध्यमातून वणवाविरोधी अभियान प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केले गेले. …

Read More »

रंजना म्हात्रेंना गुणवंत शिक्षक पुरस्कार

पेण : पेण नगरपरिषद फणसडोंगरी शाळा क्रमांक 8मधील शिक्षिका रंजना राजेंद्र म्हात्रे यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक तालुका संघ पेण यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पेणमधील आगरी समाज हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना जि. प. सदस्या नीलिमा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रंजना म्हात्रे यांचा यापूर्वी संस्कृती …

Read More »

बोपेलेतील बुद्धविहारात व्यायामशाळा

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील बोपेले कोल्हारे येथे स्त्रीशिक्षणाच्या आद्य पुरस्कर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. नेरळ-पिंपळोली रस्त्यावर बोपेले येथील बुद्धविहारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या दलित विकास योजनेंतर्गत निधीतून ही व्यायामशाळा उभारण्यात आली असून ती बोपेले गावातील तरुणांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल, …

Read More »

हँडवॉश स्टेशन; कन्या शाळेचा स्तुत्य उपक्रम

कर्जत ः बातमीदार कर्जतमधील नेरळ येथे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचे धडे देण्यात येत आहेत. त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी हँडवॉश सेंटर उघडण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत असे हँडवॉश सेंटर असलेली नेरळची कन्या शाळा पहिली शाळा ठरली असून या शाळेचे आणि या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक करायला हवे, असे …

Read More »

मकरसंक्रांतीनिमित्त सुगडी बनविण्याच्या कामांना वेग

म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळ्यात मकरसंक्रांतीसाठी सुगडी बनविण्याचा कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय जोमाने सुरू आहे. श्रीवर्धन-म्हसळा-बोर्लीपंचतन या बहुतांश शहरी व अन्य भागांत लागणारी सुगडी याच परिसरातील कुंभार समाजातील महिलावर्ग बनवून त्याची विक्री करतात. तालुक्यातील म्हसळा, श्रीवर्धन, भट्टीचा माळ, गालसुरे, दिवेआगर, गोंडघर, बोर्लीपंचतन, वांजळे, पाभरे, निगडी व कुडगाव या गावांतील कुंभार समाज …

Read More »

नागोठण्यात अय्यप्पा महोत्सव उत्साहात

नागोठणे ः प्रतिनिधी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत मोठा समजला जाणारा 23वा अय्यप्पा महोत्सव येथील प्रभूआळीतील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिर, हनुमान मंदिर परिसरात रविवारी (दि. 12) धार्मिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ पहाटे पाच वाजता महागणपती होमाने करण्यात आल्यानंतर सहा वाजता अय्यप्पा स्वामींची प्रतिष्ठापना व पहिल्या सत्रात उषा पूजा, …

Read More »

गोंडाळेत जिजाऊंची जयंती साजरी

महाड ः प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती जल्लोषात साजरी होत असतानाच महाड येथील छत्रपती संभाजी महाराजनगर गोंडाळे येथे रविवारी (दि. 12) जिजाऊंच्या प्रतिमेची विधीवत पूजा करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पनवेल येथून आलेल्या जिजाऊंच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांची जयंती महाड तालुक्यात साजरी …

Read More »