रुचिता लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावात
Read More »30th December 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
रुचिता लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावात
Read More »सावंतवाडी : येथील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतकर यांचा पराभव केला आहे. हा पराभव म्हणजे शिवसेनेचे आमदार व दीपक केसरकर यांना मोठा धक्का, तर भाजप नेते नारायण राणे यांचे मोठे यश मानले जात आहे. मतमोजणीत पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे बाबू कुडतरकर 301 …
Read More »अलिबाग : प्रतिनिधी जादा शिकवणी घेण्याच्या बहाण्याने पीडित अल्पवयीन मुलीवर शिकवणी शिक्षकाने वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्या शिक्षकाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अक्षय रंगराव पाटील (22) असे शिक्षा झालेल्या आरोपीची नाव आहे. खांदा पनवेल येथे राहणार्या अक्षय पाटील याच्याकडे पीडित मुलगी शिकवणीसाठी जात …
Read More »खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील वासरांग रस्त्यावर खोपोली नगर पालिकेची नवीन वस्तू उभारण्यात आली आहे. त्या वास्तूस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सोमवारी (दि. 30) भाजपाचे परिवहन सभापती तुकाराम साबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली. छत्रपती शिवाजी महाराज समस्त महाराष्ट्राचे दैवत असल्याने त्यांच्या कालावधीत खर्या अर्थाने …
Read More »पनवेल : वार्ताहर खारघर परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरीयन नागरिकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने या दोघांजवळ असलेले तब्बल 15 लाख 15 हजार रुपये किंमतीचे एम्फेटामाइन पावडरसह मॅसेक्लीन पावडर व एमडीएमएच्या गोळ्या असा अमली पदार्थ जप्त केला आहे. खारघर …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान, युवा गु्रपच्या वतीने ‘युवा महोत्सव 2019’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि.29) झाला. सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. पनवेल शहरातील महोत्सव शहरातील वरदविनायक सोसायटी …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे शहरात महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात येणार असून, ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवायांवरही अधिक भर दिला जाणार आहे. तर शासन निर्णयानुसार नववर्षाच्या पहाटेपर्यंत ऑकेस्ट्रा, हॉटेल व बार खुले ठेवण्यास अनुमती असून, त्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. सरत्या वर्षाला निरोप …
Read More »पनवेल पंचायत समितीच्या सभापतिपदी देवकीबाई कातकरी
Read More »कनक स्किन अॅण्ड हेअर केअर फॅमिली सलून, अॅण्ड अॅकॅडमीचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
Read More »कळंबोली : प्रतिनिधी महानगर गॅस कंपनीकडून घरगुती पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून या कामा बाबत व्यवस्थापन नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी संपूर्ण रस्तेच बंद केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा जनतेला त्रास देण्याचे उद्योग कंपनीने त्वरीत थांबवावे अन्यथा कंपनी विरोधात जनआंदोलन …
Read More »