एनआरसी ही प्रक्रिया असून ती आसाम वगळता देशात कोठेही राबवण्यात येणार नाही किंबहुना अशा प्रकारची एखादी प्रक्रिया अंमलात आणण्याचे केंद्र सरकारच्या अजेंड्यावरच नाही. भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यात एनआरसीचा उल्लेख जरुर आहे, परंतु तो काही सरकारी कार्यक्रम नव्हे. त्यामुळे विरोधकांची आदळआपट ही ‘आभाळ पडले, आभाळ पडले’ असे ओरडणार्या सशासारखी आहे. …
Read More »कर्जत : नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र शेडगे यांची रोहा तालुका पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. नेरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी त्यांना निरोप दिला. रवींद्र शेडगे हे 2017मध्ये नेरळ पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर पुढे तीन वर्षे यांनी वेगवेगळ्या जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांची रोहा तालुका पोलीस ठाण्यात बदली …
Read More »हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर, 2 जानेवारी रोजी नेरळमध्ये होणार सन्मान
कर्जत : बातमीदार नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीतर्फे देण्यात येणारे हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या 2 जानेवारी 2020 रोजी नेरळ येथील हुतात्मा चौकात होणार्या सिद्धगड बलिदान कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वि. रा. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आणि गायक नंदेश उमप यांना यंदाचे हुतात्मा गौरव पुरस्कार प्रदान …
Read More »माणगावात शेतकरी कुटुंबांचा सन्मान
माणगाव : प्रतिनिधी जागतिक शेतकरी दिनानिमित्त किसान क्रांती संघटनेतर्फे सोमवारी (दि. 23) सकाळी माणगावातील कुणबी भवनात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील 125 शेतकरी बांधवांचा कुटुंबांसमवेत संघटनेचे राज्य संस्थापक अध्यक्ष टी. एस. देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याचे प्रास्ताविक व …
Read More »शैक्षणिक साहित्यनिर्मिती स्पर्धेत टिळक खाडे प्रथम
नागोठणे : प्रतिनिधी सुतारवाडी येथे 23 व 24 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या रोहे तालुका विज्ञान प्रदर्शनातील शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत माध्यमिक गटात नागोठणे विभागातील वांगणी येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक टिळक उमाजी खाडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. खाडे यांनी या स्पर्धेत प्रकाशीय उपकरणे या घटकावर अध्ययन अध्यापनास उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य …
Read More »नेरळ कुंभारआळी शाळेचे भिजत घोंगडे; इमारत पाडून तीन वर्षे पूर्ण
कर्जत ़़: बातमीदार नेरळ कुंभारआळी भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी जुन्या इमारती पाडण्यात आल्या आहेत, त्याला तीन वर्षे पूर्ण झाली असून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही. दरम्यान, इमारत उपलब्ध नसल्याने त्या शाळेचे विद्यार्थी एकाच इमारतीमध्ये दाटीवाटीने बसून शिक्षण घेत आहेत. नेरळ गावातील कुंभारआळी येथे …
Read More »महाडमध्ये हजारो भीमसैनिकांचे महामानवाला अभिवादन!
महाड : प्रतिनिधी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून भारतातील उपेक्षितांना त्यांचा न्याय हक्क प्राप्त करून दिला. या दिनाचे स्मरण म्हणून महाडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्मृतिदिनाकरिता भीमसैनिकांची महाडच्या क्रांतिस्तंभाला अभिवादन करण्याकरिता एकच गर्दी लोटली होती. या कार्यक्रमाकरिता हजारो भीमसैनिकांनी हजेरी लावून महामानव …
Read More »राष्ट्रवादी-सेना-शेकापत जुंपली, खोपोलीत पालिकेच्या नूतन कार्यालय नामकरणावरून तू…तू मै…मै…
खोपोली : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापमध्ये खोपोली नगरपालिका नूतन कार्यालयाच्या नामकरणावरून तू…तू मै…मै…सुरू असून, त्यातून मार्ग काढताना नगरपालिका प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. येथील नगरपालिकेचे नूतन प्रशासकीय संकुल तयार असून काही पुढील महिन्यात त्याचे उद्घाटन करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या …
Read More »प्रा. आमलपुरे यांना राष्ट्रीय पुरस्कार रोहे ः मुंबईतील ग्लोबल टिचर्स असोसिएशनतर्फे कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. सूर्यकांत आमलपुरे यांना रविवारी (दि. 22) राष्ट्रीय गुरू गौरव विद्यारत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मुंबईत रविवारी झालेल्या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. शहा आणि असोसिएशन अध्यक्ष श्री. जगदाडे यांच्या हस्ते …
Read More »कर्जत : पोलीस हवालदार कृष्णा जानू वाघमारे यांनी आपल्या समाजाविषयी लिहिलेल्या ‘मी कातकरी‘ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कर्जतमधील सीबीसी हॉलमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला पोलीस निरीक्षक अरुण भोर, सहाय्यक निरीक्षक जोगदंड, उपनिरीक्षक देठे, महिला समाजसेवक ठमाबाई पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper