पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे खुर्द येथे पोलादपूर तालुक्यातील श्री सदस्यांच्या वतीने 2019 वर्षातील अखेरच्या रविवारी (दि. 29) श्रमदान करून सावित्री नदीच्या उपनदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पोलादपूर परिसरातील श्री सदस्यांच्या वतीने रविवारी तालुक्यातील तुर्भे खुर्द येथील उपनदीवर सामूहिक श्रमदानातून वनराई बंधार्याची निर्मिती करण्यात आली. ज्येष्ठ …
Read More »बनावट नोटा छापणारी दुकल अटकेत; अलिबागमध्ये कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी बनावट नोटा छापणार्या दोन जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून एक लाख 14 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा, तसेच स्कॅनर प्रिंटर जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांना अलिबाग शहरातील मेघा टॉकिज परिसरात काही इसम …
Read More »‘मेहबूब’च्या विद्यार्थ्यांना दिले साहसाचे धडे
मुरूड : प्रतिनिधी विहूर येथील मेहबूब हायस्कूलतर्फे नुकतेच नवाबकालीन गारंबी धरण परिसरात साहसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. हे शिबिर विद्यार्थ्यांना भावी जीवनात खूप मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास महेश पाटील यांनी या वेळी व्यक्त केला. राष्ट्रगीताने या शिबिराची सुरुवात झाली. या एकदिवसीय शिबिरात …
Read More »फोरेट विष खाल्ल्याने पाच गायी मृत्युमुखी
रेवदंडा : प्रतिनिधी बाहेर चरण्यासाठी सोडलेल्या तिन गायी व दोन खोंड यांनी फोरेट विष खाल्ल्याने मृत्यमूखी पडल्याची घटना कोर्लई येथील शेतात घडली, याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जाणीवपुर्वक विष घातल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. कोर्लई येथे शनिवारी (दि. 28) सकाळी सहा …
Read More »नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार
अहमदनगर ः प्रतिनिधी नगर-सोलापूर महामार्गावर आंबिलवाडी फाट्याजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत. अरुणराव बाबुराव फुलसौंदर (वय 55), अर्जुन योगेश भगत (वय 12), ताराबाई शंकर भगत (वय 60) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला असून हे सर्व जण नगरचे आहेत. तर, अपघातात …
Read More »राज्य सरकारकडून शेतकर्यांची फसवणूक, उद्धव ठाकरेंनी आश्वासन पूर्ण केले नाही -राजू शेट्टी
कोल्हापूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांसाठी पीक कर्जमाफीचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत घेतलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी म्हणाले, राज्यात झालेल्या …
Read More »कोपरा पुलाची दुरुस्ती लवकर पूर्ण करा!, सभापती प्रवीण पाटील यांची सिडको अधिकार्यांकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त सायन-पनवेल महामार्गाला जोडणार्या कोपरा पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्यांकडे केली आहे. खारघर शहरात सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेली विविध विकासकामे आदींसह सायन-पनवेल महामार्गाला जोडणार्या कोपरा पुलाच्या दुरुस्तीचे काम सिडकोच्या माध्यमातून सुरु आहे. या सर्व कामांची …
Read More »पनवेल : निशा चौबल यांच्या पद्मा फुड कॉनरचे उद्घाटन शनिवारी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
Read More »अ. पां. भोईर विद्यालय व कॉलेजचा वार्षिक महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अ.पां.भोईर विद्यालय व रघुनाथशेठ जितेकर ज्यु .कॉलेज दापोली-पारगाव विद्यालयात 2019-20 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक महोत्सव नुकताच झाला. या महोत्सवाची सुरुवात विज्ञान प्रदर्शन व वनस्पती प्रदर्शनाने झाली. प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. जवळजवळ 120 बालवैज्ञानिकांनी मिळून आपले 91 विज्ञान प्रयोगसादर …
Read More »प्रामाणिक पोलीस कर्मचार्याचा सत्कार
पनवेल ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील नवीन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस नाईक केसरीनाथ म्हात्रे यांच्या इमानदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नवीन पनवेल वाहतुक शाखा येथे नेमणूक असलेले पोलीस नाईक केसरीनाथ दामाजी म्हात्रे हे कर्तव्य बजावत असताना त्यांना एक पॉकेट मिळाले या पाकिटात महत्वाची कागदपत्रे व रोख रक्कम 8500 होती त्यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper