पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन बुधवारी (दि. 18) करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा आजपासून पनवेलमध्ये प्राथमिक फेरी
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पनवेल येथील प्राथमिक फेरीला गुरुवार (दि. 19)पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेची पुणे येथील प्राथमिक …
Read More »उरण, पेण पालिकेच्या विविध सभापतींची निवड
उरण : वार्ताहर येथील नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या सभापतींची बुधवारी (दि. 18) बिनविरोध निवड झाली. पालिका सभागृहात झालेल्या या निवडीवेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी अश्विनी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सहकार्य केले. पदसिद्ध असलेल्या स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, …
Read More »निर्भयाच्या आरोपीची फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने फेरविचार याचिका फेटाळली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या अक्षयकुमार सिंह याची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. शिक्षेविरोधात त्याने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 18) फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी प्रत्येकी अर्ध्या तासाची वेळ दिली होती. आरोपीच्या वकिलांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित …
Read More »रेशनवर मिळणार अंडी, मटण आणि चिकन?
नवी दिल्ली : सध्या रेशन दुकानावर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू कमी किमतीत वा सवलतीच्या दरात मिळतात. लवकरच अन्नधान्याबरोबरच स्वस्त दरात पोषणयुक्त मांसाहारी पदार्थदेखील रेशन दुकानावर मिळण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार रेशन दुकानातून गरिबांना स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. …
Read More »डिव्हिलियर्सच्या निर्णयाबाबत कर्णधार प्लेसिस म्हणतो…
केपटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. आगामी ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगून ब्राव्होने निवृत्तीच्या निर्णयापासून यू टर्न घेतला. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप खेळावा, अशी इच्छा व्यक्त केली …
Read More »प्रतीक मोहिते ‘नवोदित रायगड श्री’
अलिबाग : प्रतिनिधी मोहिते जिमचा प्रतीक मोहिते याने नवोदित रायगड श्री 2019 हा किताब पटकाळाविला. मयेकर जिमचा दिनेश कलमटे बेस्ट पोझर ठरला, तर मेन्स फिजिक्स स्पर्धेत ड्वाईन एनर्जी जिमच्या दिनेश राठोड याने विजेतेपदाला गवसणी घातली. रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने चौल येथील मोहिते जिम यांच्या यजामनपदाखाली रेवदंडा येथे रायगड …
Read More »विंडीजविरुद्ध भारताचा धावांचा डोंगर
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि मधल्या फळीत श्रेयस अय्यर -ऋषभ पंतने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसर्या वन-डे सामन्यात 387 धावांचा डोंगर उभा केला. रोहितेने 159, तर राहुलने 102 धावा केल्या. नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा …
Read More »पनवेल : नगरसेवक विजय चिपळेकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी चिपळेकर यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रिपाइं कोकण अध्यक्ष व नगरसेवक जगदिश गायकवाड, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, गोपीनाथ …
Read More »कबड्डी स्पर्धेत पेझारी संघ विजेता
श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे जय हनुमान क्रीडा मंडळातर्फे व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत म्हसोबा पेझारी संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन समर्थ सिक्युरिटीचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र पाटील व सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेस माजी नगरसेवक प्रवीण ठाकूर, अॅड. उमेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper