पनवेल ः प्रतिनिधी सांस्कृतिक वारसा, नैतिकता जपणारी शाळा म्हणजे फडके विद्यालय, असे प्रतिपादन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आदर्श प्रशिक्षण अध्यापक केंद्राच्या मुख्याध्यापिका जाई जगताप यांनी केले. पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात गुरुवार दि. 12 …
Read More »प्रस्तावित बांधकाम स्थळांना उपाध्यक्षांची भेट; गृहनिर्माण योजनेचा घेतला आढावा
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोच्या 95 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत घरांचे बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबईतील खारघर, खारकोपर रेल्वेस्थानक, बामणडोंगरी रेल्वेस्थानक, तळोजा येथील बांधकाम स्थळांना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी भेट दिली व गृहनिर्माण योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत मुख्य अभियंता …
Read More »उरण महाविद्यालयाची एकांकिका महाअंतिम फेरीत
उरण ः वार्ताहर ‘लोकसत्ता एकांकिका 2019’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी गुरुवारी (दि. 12) गडकरी रंगायतन येथे जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातर्फे सादर केलेल्या ‘हमीनस्तू’ या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले व राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत निवड झाली आहे. ‘गरफिर दौसबर रूये जमी अस्तू, …
Read More »रिटघर विद्यालयात क्रीडा महोत्सव
पनवेल ः श्री. भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिटघर विद्यालयात शुक्रवारी (दि. 13) शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. एस. नाईक यांच्या हस्ते झाले. विद्यालयाचे क्रीडा प्रमुख पी. डी. म्हात्रे यांनी विविध क्रीडा स्पर्धांचे नियोजन केले. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी …
Read More »कांदाचोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या डोळ्यांत पाणी
पनवेल ः प्रतिनिधी कांद्याला सोन्याचा भाव आल्याने सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आले असताना पोलिसांनाही कांदाचोरांना शोधण्याचे काम करावे लागत आहे. अनेक पोलीस ठाण्यांत कांदाचोरीच्या तक्रारी दाखल होऊ लागल्याने पोलिसांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे. मराठी लोकगीतातील कांदा न भाकर घेऊ द्या की रे, मला बी जत्रेला येऊ द्या की रे, असे …
Read More »सिडकोमध्ये नागरिकांना आता पास, मजल्यानुसार मिळणार प्रवेश; येत्या सोमवारपासून अंमलबजावणी
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको भवनमध्ये नागरिकांना प्रवेशासाठी आता प्रत्येक मजल्यानुसार विशिष्ट रंगाच्या पासवरच प्रवेश मिळणार आहे. नागरिकांना ज्या मजल्यावर काम आहे त्या मजल्याच्या विशिष्ट रंगाचा पास सुरक्षा विभागाकडून दिला जाणार आहेत. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली यांच्या निर्देशानुसार सोमवारी (दि.16) 2019 निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांना …
Read More »खुटारी (ता. पनवेल) : चैतन्यश्वर क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविले. या वेळी नंदकुमार म्हात्रे, गोमाशेठ म्हात्रे, सूर्यकांत म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, शांताराम म्हात्रे, कुशंद्र म्हात्रे, राजकुमार म्हात्रे यांच्यासह …
Read More »भाजप युवा कार्यकर्ता अनिकेत कृष्णा मोकल याला वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी सागर ठाकूर, शिरीष कडू, दर्शन ठाकूर, राम मोकल, हरिजीवन ठाकूर, सुरेंद्र ठाकूर, ऋषिकेश मोकल उपस्थित होते.
Read More »नागरिकत्वाची बाजी
‘नागरिकत्व दुुरुस्ती विधेयका’त मुस्लिम समाजावर अन्याय होणार असल्याची हाकाटी काँग्रेस पक्षाने केली होती. यासंदर्भात अत्यंत भ्रामक प्रचार विरोधकांनी आरंभला होता. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास तो संविधानाचा अपमान तर ठरेलच परंतु मुस्लिम समाजाचे खच्चीकरण देखील होईल असा अपप्रचार प्रचंड प्रमाणात करूनही काँग्रेसला पुन्हा एकवार तोंडघशी पडावे लागले. वास्तविक नागरिकत्व दुरुस्ती …
Read More »लाल परीला तारणारा परिवहनमंत्री मिळावा
महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थीवर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. या एसटीची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper