मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनातील काहीच कळत नाही. त्यांनी विकासकामांना स्थगिती देऊन विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे जनतेचे सरकार नसून स्थगिती सरकार आहे, असा हल्लाबोल करतानाच राज्याला पोषक नसलेले तीन पक्षांचे पाहुणे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे …
Read More »दिल्लीत अग्नितांडव, अनाज मंडी परिसरात 43 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्लीत अनाज मंडीत परिसरातील कारखान्यामध्ये लागलेल्या भीषण आगीत होरपळून 43 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 8) पहाटे घडली. या आगीत अनेक जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनाज मंडीतील एका इमारतीमध्ये असलेल्या फॅक्टरीला पहाटे 5.20च्या …
Read More »बास्केटबॉलपटू सतनाम निलंबित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) लीगमध्ये सहभागी झालेला भारताचा पहिला बास्केटबॉलपटू हा बहुमान मिळवणारा सतनाम सिंग भामरा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. त्यामुळे उत्तेजक द्रव्य प्रतिबंधात्मक संस्थेतर्फे (नाडा) त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात बंगळुरू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सराव शिबिरादरम्यान …
Read More »दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा भारताचे पदकांचे द्विशतक
काठमांडू : वृत्तसंस्था भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकांच्या सुवर्णशतकासह द्विशतकाचा टप्पा ओलांडला आहे. जलतरण आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमधील वर्चस्वाच्या बळावर भारताने सहाव्या दिवशी ही किमया साधली. कुस्तीपटूंनी ‘सॅफ’ अभियानाला शानदार प्रारंभ करताना चार सुवर्णपदकांची कमाई केली. सत्यवर्त कडियान (पुरुष 97 किलो फ्री स्टाइल), सुमित मलिक (पुरुष 125 किलो …
Read More »पनवेल : मराठी मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. रायगड जिल्ह्यात कबड्डीपाठोपाठ कुस्ती मोठ्या प्रमाणात खेळली जाते. अनेक खेळाडू या खेळात कौशल्य दाखवत आहेत. अशाच प्रकारे नितळस येथील सचिन भोपी यांची पुणे येथे होणार्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सचिन यांचे …
Read More »ओवे (ता. पनवेल) हावम एज्युकेशन अॅण्ड सोशियल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब यांच्या वतीने आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका …
Read More »पोलिसांनो, तुम्हाला सलाम!, हैदराबाद इन्काऊंटवर सायनाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
हैदराबाद : वृत्तसंस्था सध्या चर्चेत असलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी रात्री पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने पोलिसांच्या या कृत्याला पाठिंबा दिला आहे. तुम्ही उत्तम काम केलंत. हैदराबाद पोलीस, तुम्हाला सलाम, असे ट्विट करीत तिने पोलिसांचे समर्थन केले. बहुचर्चित प्रकरणातील चार आरोपींनी …
Read More »तिरंगी कनिष्ठ हॉकी स्पर्धा : भारत-ऑस्ट्रेलिया सामना बरोबरीत
कॅनबेरा : वृत्तसंस्था भारताने तिरंगी कनिष्ठ महिला हॉकी स्पर्धेतील दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 1-1 असे बरोबरीत रोखले. शोनेल कोर्टनीने 25व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. मग 52व्या मिनिटाला गगनदीप कौरने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला बरोबरी साधून दिली. भारताने पहिल्या सत्रात आक्रमक प्रारंभ केला. 10व्या मिनिटाला मिळालेल्या …
Read More »मेढेखार येथे कबड्डी स्पर्धा
श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 14 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक 21 हजार रुपये व स्व. नथुराम तुरे स्मृतिचषक, द्वितीय 15 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकांना …
Read More »कळंबोलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली येथे आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) झाले. उद्घाटन समारंभास पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, विकास घरत, राजू शर्मा, नगरसेविका मोनिका महानवर, तसेच अशोक मोटे, रवी जोशी, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper