नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटनेत बदलांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. गेली काही वर्षे दिवस-रात्र कसोटी सामन्यांना विरोध करणारे बीसीसीआय यंदा आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. 22 नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाच्या निवड समिती …
Read More »भारतीय पुरुष, महिला हॉकी संघांची ऑलिम्पिकमध्ये एण्ट्री
भुवनेश्वर : वृत्तसंस्था भारतीय हॉकीसाठी शनिवारचा (दि. 2) दिवस विशेष ठरला. महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले असतानाच पुरुषांच्या हॉकी संघानेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात प्रवेश निश्चित केला. पुरुषांच्या संघाने रशियाला सलग दुसर्या सामन्यात 7-1 (एकूण 11-3) अशा गोलफरकाने नमवून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला. आकाशदीप सिंहने 23व्या आणि 29व्या मिनिटाला …
Read More »नवीन पनवेल ः येथील राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्त ‘किल्ले श्री राजगड’ची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या ठिकाणी मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सिडको आरक्षित पोलीस मैदानावर सेक्टर सात येथे आयोजित या कार्यक्रमाला महिलांनी मोठी उपस्थिती दर्शविली. तसेच श्री राजगडची प्रतिकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
Read More »पनवेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे ‘रन फॉर युनिटी’
पनवेल : रामप्रहर वृत्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 31) ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे रन फॉर युनिटी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत एकूण 30 सभासदांनी सहभाग नोंदविला. दोन किमीच्या या रॅलीची रामचंद्र मिशन सेक्टर 15 येथे सांगता झाली. या वेळी संघाचे …
Read More »जवानाची आत्महत्त्या
पनवेल : तळोजा येथील रॅपीड अॅक्शन फोर्समधील सुनील भोये (35) या जवानाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी कौटुंबिक कारणावरून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील मृत सुनील भोये हे तळोजा येथील रॅपीड अॅक्शन …
Read More »पीएमसी बँक ः आणखी एका खातेदाराचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही, या चिंतेत असलेल्या आणखी एका खातेदार महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. कुलदीपकौर विग (64) असे या महिलेचे नाव असून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बँकेमध्ये सुमारे 17 लाख रुपये अडकले होते. दरम्यान, कुलदीपकौर या पीएमसी …
Read More »एड्सबाधित बहिणींना भाऊबीज भेट
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायानीतील श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण-अरविंद पाटील गेली सात वर्ष भावाच्या प्रेमापासून वंचित असणार्या 24 बहिणींना भाऊबीज करत आहेत. यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला. एड्स आजाराची जनजागृती करून आजाराने निराश झालेल्या बाधित रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून त्यांचे आयुष्य सुखकर करण्याचे कार्य …
Read More »पनवेलमधील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू
पनवेल : वार्ताहर परतीच्या पावसाने झालेल्या पनवेल तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हे पंचनामे सुरू करण्यात आले असून आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल, अशीही …
Read More »किल्ले रायगड परिसरात बिबट्याची दहशत
महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड परिसरातील गावात बिबट्याची असलेली दहशत कायम असून, दोन दिवसांपूर्वी चरावयास गेलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. या भयानक हल्ल्यात तीन जनावरे ठार झाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी परिसरातील एका वाडीवरील जनावरांवर सोमवारी बिबट्याने हल्ला केला. त्यात दोन शेतकर्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात …
Read More »माथेरानमधील कपाडिया मार्केटचे छप्पर कोसळले
कर्जत : बातमीदार माथेरानमधील कपाडिया मार्केटमधील ब्रिटिशकालीन मटण मार्केटचे छप्पर सोसाट्याच्या वार्याने पडले, मात्र रात्रीची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली. माथेरानमधील कपाडिया मार्केटमध्ये भाजी मंडई, मच्छी व मटण मार्केटचा समावेश आहे. 1919मध्ये या कपाडिया मार्केटची निर्मिती करण्यात आली होती. 100 वर्षे उलटूनही हे मार्केट स्थानिकांसह पर्यटकांना भुरळ घालत होते. लाल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper