पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यसम्राट लोकप्रतिनिधीला विविध समाज, संस्था, संघटना, मंडळांनी आपला पाठिंबा दिला असून, पाठिंब्याचे पत्र पदाधिकार्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संघटना …
Read More »सिडको वसाहत विभागाच्या सेवा 1 नोव्हेंबरपासून पूर्णत: ऑनलाइन
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या वसाहत विभागातर्फे देण्यात येणार्या सर्व सेवा यापुढे केवळ ऑनलाइन पद्धतीने पुरविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वसाहत विभागाच्या सेवांचे सुलभीकरण (इज ऑफ डुइंग बिझनेस) करण्याच्या उद्देशाने हा निर्णय …
Read More »मनमोहन सिंग सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली -पीयूष गोयल
पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती 2014मध्ये सत्ता आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. या सरकारने अर्थव्यवस्था अधिक सक्षम केली. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे अनेक देशांतील उद्योग आपल्याकडे येत आहेत. याआधी अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री पीयूष …
Read More »प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांचा प्रचार जोरात चालू आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. यात पाऊस काहीसा अडथळा आणत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 18) दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाच्या तुरळक सरीदेखील पडल्या. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही …
Read More »मतांच्या लालसेपोटी पवारांना मोतीबिंदू झालाय -अमित शहा
चंद्रपूर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळकांचा हा प्रदेश आहे. येथेच स्वराज्यासाठी लढाई सुरू झाली होती आणि हे लोक आम्हाला महाराष्ट्र आणि कलम 370चा काय संबंध अशी विचारणा करतात. शरद पवारजी, तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मतांच्या लालसेपोटी तुम्हाला राज्यातील लोकांना काय हवे आहे हेदेखील माहिती नाही, …
Read More »मुस्लिम समाजही महायुतीच्या पाठीशी; उर्दू भाषेतील प्रचारपत्रकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे. मुस्लिम समाजही त्यांच्या विजयासाठी एकवटला आहे. या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याची माहिती देणार्या उर्दू भाषेतील प्रचारपत्रकाचे शुक्रवारी (दि. 18) त्यांच्याच हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रचारपत्रक प्रकाशन समारंभास भाजप …
Read More »शेकापला खिंडार; भाजपत जम्बो भरती; विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे व्यापक व दिशादर्शक धोरण आणि विकासकामे पाहता विविध पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषकरून शेकापला पनवेलच्या ग्रामीण भागात खिंडार पडले असून, गावोगावचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे खानाव, पिसार्वे, खुटारी, सुकापूर, वारदोली, तारटेप ठाकूरवाडी, हालटेप ठाकूरवाडी, मिसळवाडी, माची …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत विश्वास; महायुतीचेच सरकार येणार
मुंबई : प्रतिनिधी आघाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती ते आठवा? या आघाडीने तर आदर्श घोटाळा करून लष्करातील जवानांनाही सोडले नाही. दुसरीकडे पाच वर्षांत महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 18) येथे व्यक्त केला. आपल्या …
Read More »खारघर : महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ गुजराती समाजाचा मेळावा केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाला. या वेळी गुजरातचे माजी गृहमंत्री गोवर्धन झडपिया, माजी मंत्री जयंती कावडिया, आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
Read More »महायुतीची बैठक उत्साहात; विजयाचा निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीच्या नेत्यांची बैठक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाली. या वेळी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी महायुतीमधील नेते सज्ज झाले आहेत. त्यासंदर्भात ही बैठक झाली. या बैठकीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper