Breaking News

Ramprahar News Team

वाधवन यांचा फार्म हाऊसही रडारवर

अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ताब्यात असलेले हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन यांच्या आवास येथील फार्म हाऊसला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सील ठोकले आहे. दरम्यान, वाधवन यांचा हा बंगला सीआरझेड कायद्याच्या रडारवर आहे. आवास व सासवणे गावांदरम्यान समुद्रकिनार्‍याला लागूनच …

Read More »

झंकार नवरात्रोत्सवातील विजेत्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित झंकार नवरात्रोत्सवात शेवटच्या दिवशी विजेते घोषित करण्यात आले. या विजेत्यांंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा झंकार नवरात्रोत्सवाचे यंदाचे 13वे वर्ष होते. संपूर्ण उत्सवात उत्तम …

Read More »

भारताला मिळाले शक्तिशाली ’राफेल’चे बळ!

पॅरिस : जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेले राफेल विमान मंगळवारी (दि. 7) दसर्‍याच्या मुहूर्तावर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झाले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिले राफेल विमान स्वीकारले. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. राफेल हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ धुळीचे वादळ …

Read More »

खारघर : पनवेल विधानसभा मतदारसंघातून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार करण्यात आला. (वृत्त पान 6 वर..)

Read More »

दसर्‍यानिमित्त नागपुरात संघाचे पथसंचलन

नागपूर : प्रतिनिधी नागपूरमधील रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा मंगळवारी (दि. 8) प्रथेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त स्वयंसेवकांनी पथसंचलन केले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. या मेळाव्याला एचसीएलचे संस्थापक व अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, तर …

Read More »

महिलांचा सन्मान करा, देशाची संपत्ती वाचवा : मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आपल्या मनात लपलेल्या रावणाचे दहन करायला हवे, असे सांगत सर्वांनी देशातील महिलांचा सन्मान करावा. देशाची संपत्ती वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 8) दसर्‍याच्या मुहूर्तावर देशातील जनतेला केले. दिल्लीतील द्वारका येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 107 फूट रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. …

Read More »

मोदी सरकार वंचितांच्या पाठीशी -अमित शहा; भगवानगडावर दसरा मेळावा उदंड उत्साहात

बीड : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार वंचित, शोषित, बहुजनांसाठी काम करीत आहे. गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षांत मार्गी लावले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (दि. 8) सावरगाव येथील भगवानगडावर दसरा मेळाव्यात बोलताना केले. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराची आजपासून रणधुमाळी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) पनवेल तालुक्यात दौरा होणार आहे. सकाळी 10 वाजता धानसर, 11 वाजता किरवली, 11.30 वाजता धरणा, दुपारी 12 वाजता धरणा कॅम्प, 1 वाजता रोहिंजण, 2 वाजता पिसार्वे, …

Read More »

भाजपच्या कार्यकर्तृत्वाला तळागाळातून लाभतेय साथ

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष व सरकारचे काम पाहून शिरवली गु्रप ग्रामपंचायतीमधील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरपंच दीपक …

Read More »

शेकाप कार्यकर्त्यांचे सीमोल्लंघन; पनवेलच्या ग्रामीण भागात भाजप प्रवेशाची पताका

पनवेल : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाचे कुचकामी नेतृत्व आणि दिशाहीन धोरणाला कंटाळून अनेक जण शेकापला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षाच्या विकास प्रवाहात सहभागी होत आहेत. अशाच प्रकारे वाकडी, खैरवाडी, चिंध्रण, मोरबे येथील शेकाप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपत प्रवेश केला. वाकडी येथे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »