मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धडाडणार आहे. 13 ते 18 ऑक्टोबरदरम्यान पंतप्रधान मोदी राज्यभरात प्रचारसभा घेणार आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामासाठी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ, तर भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 18 सभा होणार आहेत. पंतप्रधानांच्या सभा 13 ऑक्टोबरला …
Read More »रेवदंडा : आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले. सोबत गणेश घरत, परशुराम म्हात्रे आदी.
Read More »‘पीएमसी’प्रकरणी अलिबागेत छापा
अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी (दि. 7) अलिबाग येथील एका बंगल्यावर छापा टाकला. कोट्यवधी रुपयांच्या या आलिशान बंगल्यात अनेक वस्तू आढळल्या, तसेच बंगल्याच्या आवारात कार व अन्य गाड्याही आढळून आल्या आहेत. बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या सारंग आणि राकेशकुमार वाधवन यांच्या नावावर …
Read More »रायगडात 78 उमेदवार निवडणूक रिंगणात
अलिबाग : राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या सोमवार (दि. 7)च्या अंतिम दिवशी रायगड जिल्ह्यात 34 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. पनवेल विधानसभा मतदारसंघात 10, कर्जत मतदारसंघात 11, उरणमध्ये …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेणार : बबन पाटील; पनवेलमधून उमेदवारी अर्ज मागे
पनवेल : वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत मागे घेत असल्याचे शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सोमवारी (दि. 7) सांगितले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. होऊ घातलेल्या …
Read More »जसखार ग्रामपंचायतीच्या भाजप सदस्याची 24 तासांत घरवापसी; शिवसेनेचे नितीन ठाकूरसुद्धा भाजपमध्ये
उरण : रामप्रहर वृत्त जसखार ग्रामपंचायतीच्या भाजप सदस्या योगिता अमित ठाकूर यांचा रविवारी (दि. 6) शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून घेण्यात आला होता, परंतु या घटनेला 24 तास होतात न होतात तोच योगिता ठाकूर, त्यांचे पती अमित ठाकूर यांनी कुटुंबीय तसेच कार्यकर्त्यांसह घरवापसी करून भाजपचा झेंडा पुन्हा आपल्या खांद्यावर घेतला आहे. …
Read More »शेकाप, राष्ट्रवादीच्या आमदारांना दणका, जयंत पाटील, पंडित पाटील, धैर्यशील पाटील, अनिकेत तटकरेंवर प्रतिबंधात्मक कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर घुसणे रायगड जिल्ह्यातील शेकाप आणि राष्ट्रवादीच्या चार आमदारांना भोवले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149प्रमाणे आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील व आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. एकूण …
Read More »माणगावजवळ तीन वाहनांचा अपघात; 35 जण जखमी
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावपासून जवळच असणार्या ढालघर फाट्यावर रविवारी (दि. 6) पहाटे पावणेचारच्या सुमारास तीन वाहनांची धडक झाली. अपघातात 35 जण जखमी झाले असून, यातील गंभीर दुखापत झालेल्या सात जणांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा बाजूकडून मुंबईच्या दिशेने चाललेल्या भरधाव कंटेनरने …
Read More »शेकापला गळती, भाजपमध्ये भरती!, वाजे, चेरवली, बापदेववाडीतील कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील वाजे, चेरवली आणि बापदेववाडीतील शेकापच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. …
Read More »महाराष्ट्राचा महासंग्राम : नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या प्रचारतोफा धडाडणार
मुंबई : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ, तर भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 18 सभा राज्यात होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. विधानसभा निवडणुकीसाठी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली. त्याला राज्यात उत्तम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper