Breaking News

Ramprahar News Team

पनवेलमध्ये घुमला जागर मतदानाचा

पनवेल ः बातमीदार भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ऑक्टोबर रोजी पनवेल तालुक्यात विधानसभा निवडणूक मतदान जनजागृती अभियान …

Read More »

भाजप पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, एकनाथ भोपी व सहकार्‍यांनी देवीचे दर्शन घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जाहीर प्रचाराला दमदारपणे सुरुवात केली.

Read More »

पनवेल ः इफ्तीकर महमूद मस्ते यांनी भाजपत प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी वाय. टी. देशमुख उपस्थित होते.

Read More »

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर नजर ; सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांची माहिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त 188 विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सहाय्यक आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे परिमंडळ 2 हद्दीतील सर्वच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची करडी नजर ठेवली आहे. वेगवेगळ्या प्रकारे या गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून …

Read More »

वर्ल्ड किक बॉक्सिंग : चेतन भगत, प्रद्युम्न म्हात्रे, प्रणय टोपले यांचे यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त रशिया येथे झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड किक बॉक्सिंगमध्ये चेतन भगत याने सिल्व्हर मेडल पटकावले. रशिया येथील अनपा शहरात 24 ते 29 सप्टेंबर दरम्यान झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड कप किक बॉक्सिंगमध्ये चेेतन भगत यांने उत्कृष्ट कामगिरी केली. चेतन भगत हा उसर्ली खुर्द, ता. …

Read More »

भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी के. के. म्हात्रे यांची नियुक्ती

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी के. के. म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील नियुक्ती पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृह नेते …

Read More »

नवरात्रोत्सवाला अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवरात्र मित्र मंडळ व कमळ महिला मंडळ भंगारपाडा यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त हळदीकुंकू समारंभाचे गुरुवारी (दि. 3) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रसिद्ध सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, पंचायत समिती …

Read More »

खानावमध्ये शेकापला खिंडार ; शेकापमधील कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती कायम आहे. खानाव येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

ब्राह्मण सभा आयोजित भोंडला रंगला

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त ब्राह्मण सभा, नवीन पनवेल यांच्या वतीने भोंडला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल येथील आंध्र कला केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पनवेल परिसरातील महिला व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हादग्याची गाणी गात फेर घरून नृत्य करून महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. सूर्याचा हस्त नक्षत्रात …

Read More »

भेंडखळ येथे मोफत आरोग्य शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ आणि डॉ. आर.एन. पाटील, सुरज हॉस्पिटल, सानपडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. 2) म्हातार आळी, भेंडखळ येथे मोफत आरोग्य शिबिर झाले. श्री. नवतरुण नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यक्षम व समाजकार्याची आवड असलेले सदस्य अनिल ठाकूर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी …

Read More »