पेण : प्रतिनिधी जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रामवाडी येथील रायगड जिल्हा परिवहन विभागासाठी लवकरच 1200 नवीन गाड्या येणार असल्याने एसटीचा प्रवास भविष्यात वेगवान व सुखकर होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पेण रामवाडी येथे केले. पेण रामवाडी येथील विभागीय बसस्थानकाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 27) परिवहनमंत्री दिवाकर …
Read More »कापडी मखरांना मागणी; पनवेलमधील बाजारपेठा सजल्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त गणेशोत्सवासाठी अवघे मोजकेच दिवस उरले असल्याने पनवेलमधील बाजारपेठा मखर, सजावट व पूजेच्या साहित्याने फुलल्या आहेत. थर्माकोल बंदी असल्याने आता कापडी मखरांबरोबर लाकडी मखर मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून विविध रंगसंगती व नक्षीकामांमुळे ते ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. घरगुती गणपतींसाठी आकर्षक मूर्तीबरोबर सजावट व विद्युत रोषणाईवर गणेशभक्त …
Read More »गणेशमूर्ती कार्यशाळेला प्रतिसाद; मूर्तिकार पद्मजा कुलकर्णी यांचे आयोजन
पनवेल ः बातमीदार स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती करण्याचा आनंद मिळावा आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा प्रसार हे उद्दिष्ट ठेवून खांदा कॉलनीमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळेचेे आयोजन करण्यात आले. येथील प्रसिद्ध गणेशमूर्तीकार पद्मजा कुलकर्णी यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले. त्यांच्यासह सुमीत वाघुळकर यानी सहभागींना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच युवक व ज्येष्ठ नागरिकही मोठ्या उत्साहाने या …
Read More »कामोठे विभागातील खड्डे बुजवा ःअरुणकुमार भगत
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे विभागातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे, त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे, यामुळे अपघतांची शक्यता आहे, हे खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी सिडकोच्या कामोठे विभाग कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनातून केली आहे. कामोठे विभागातील रस्त्यांवर …
Read More »उरण महाविद्यालयामध्ये शेअर बाजारावर कार्यशाळा
उरण ः रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये सोमवारी (दि. 26) व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने आणि प्रिटिजन टेक्नॉलॉजीचे अमित आमले आणि श्री. गणेश यांच्या सहकार्याने शेअर बाजारातील व्यवसाय आणि नोकरीची संधी याविषयी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमित आमले यांच्या हस्ते …
Read More »सरकारी कंपन्या व कामगार वाचवा!; कामगारविरोधी धोरणाबाबत निवेदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय मजदूर पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर संघाचे उपाअध्यक्ष व जेएनपीटी जनरल कामगार संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह अनेक संघटना तसेच कामगारांच्या वतीने ‘सरकारी कंपन्या व कामगार वाचवा’ व कामगारांच्या प्रश्नासंदर्भात जेएनपीटीत मंगळवारी दि.27) जोरदार निदर्शने केली. जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक जयवंत ढवळे आणि उपव्यवस्थापक संजीव पगारे यांच्याकडे …
Read More »खांदा वसाहतीतील ज्येष्ठ नागरिकांकडून पूरग्रस्तांना आधार
पनवेल ः रामप्रहर वृत्त खांदा वसाहतील आझाद ज्येष्ठ नागरिक संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवते. यामधील सभासदांनी कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांकरिता एक पाऊल पुढे टाकत आर्थिक मदत जमा केली आणि त्याचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांच्या माध्यमातून सोमवारी (दि.26) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे …
Read More »लाकडी, कापडी मखर बाजारात ; पर्यावरणपूरक साहित्याला मागणी
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून मखर, सजावट व पूजेच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. शनिवार, रविवारी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. थर्माकोल बंदी असल्याने आता कापडी मखरांबरोबर लाकडी मखरही बाजारात आले असून विविध रंगसंगती व नक्षीकामांमुळे ते ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. घरगुती गणपतींसाठी आकर्षक मूर्तीबरोबर …
Read More »गणेशमूर्तींवर शेवटचा हात ; उरण बाजारपेठेत गणेश मूर्तिशाळा गजबजल्या
उरण ः वार्ताहर गणपती बाप्पांचे आगमन सोमवारी (दि. 2) होत असल्याने पेणच्या सुप्रसिध्द गणपतीमूर्ती सुंदर, सुबक असल्याने भारतात व परदेशात या गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे अलिबाग, रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई येथे मागणी वाढली आहे. उरण बाजारात पेणच्या सुप्रसिद्ध गणपती मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. सालाबादप्रमाणे किशोर जगे यांचे श्री …
Read More »पनवेलमध्ये मुशायरा, पुस्तक प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त गजल सागर प्रतिष्ठान, मुंबई आणि गजल ग्रुप, पनवेल यांच्या वतीने रविवारी (दि. 25) सुप्रसिद्ध गजलकार व गजल चळवळीतील साथी स्वर्गीय लक्ष्मण जेवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला तरही मुशायरा आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळी ‘साहित्यसंपदा’ने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि पुरस्कार वितरणही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper