पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे असंख्य कार्यक्रम परंपरागत असतात. पनवेल शहरात असाच एक कार्यक्रम जोपासला जातो. पनवेल येथील अस्ताना ग्रुपतर्फे 19 वर्षांपासून मोहरमनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांमध्ये सर्वधर्म समभाव मानणारा अस्ताना ग्रुप उरण नाका पनवेल येथे बारा इमाम यांचे दर्शन घेण्यासाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या संख्येने भक्तिभावाने …
Read More »लिखिते हॉस्पिटलमधील आगळावेगळा गणेशोत्सव
पनवेल ः प्रतिनिधी हॉस्पिटल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते रुग्ण. त्यांचे रडणे-ओरडणे आणि तेथील औषधांचा वास. हॉस्पिटलमध्ये कधीही जा यापेक्षा वेगळे वातावरण नसते. पण गणेशोत्सवात पनवेलमधील लिखिते हॉस्पिटल मात्र याला अपवाद असते. दहा दिवस येथील वातावरणात सगळीकडे उत्साह भरलेला दिसून येतो. सकाळ संध्याकाळ गणेशाच्या आरतीला सर्व जाती- धर्माचे लोक …
Read More »संजय गांधी निराधार योजनेची 53 प्रकरणे मंजूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त संजय गांधी निराधार योजना समितीची सभा समितीचे अध्यक्ष तानाजी खंडागळे यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 6) पनवेल तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेत नायब तहसिलदार रूपाली सोनावणे यांना कार्यालयात मंजुरीसाठी आलेल्या एकूण 58 लाभार्थींच्या अर्जांची योजनानिहाय माहिती देण्यात आली. या सर्व अर्जांची समितीचे सदस्य यांनी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिनचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पर्यावरणाचा ध्यास व मुलींची सुरक्षितता विचारात घेऊन लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबविला गेला. सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशिनचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. आरोग्याच्या दृष्टीने व स्वच्छता लक्षात घेऊनच या उपक्रमाची सुरुवात झाली. भविष्यात विद्यालयातील इतरही विद्यर्थिनींना …
Read More »कामोठे : येथील नगरसेवक विजय चिपळेकर आणि सचिन पेटकर यांच्या घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन वाजतगाजत थाटात झाले.
Read More »नरेंद्र मोदी-इम्रान खान यांचे एकाच दिवशी संयुक्त राष्ट्राच्या सभेत भाषण
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. दुसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत. संयुक्त राष्ट्र सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत, त्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या सभेत भाषण करणार …
Read More »वर्ल्ड थ्रो बॉलमध्ये ओमकार बोबडेचे सुयश
कामोठे : रामप्रहर वृत्त येथील ओमकार राजेंद्र बोबडे व भारतीय संघाने क्वालालंपूर (मलेशिया) येथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधित झालेल्या वर्ल्ड थ्रो बॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे ओमकारची डिसेंबरमध्ये अमेरिकेत होणार्या स्पर्धेत निवड झाली आहे. ओमकार व पूर्ण भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत …
Read More »पाकचा बुरखा पुन्हा फाटला, मसूद जेलबाहेरच
बहावलपूर : वृत्तसंस्था जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहर कारागृहातच नसल्याचं उघड झालं आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्ताननं मसूद अजहरला पकडून कारागृहात टाकल्याचं सांगितलं जात होतं. त्याची प्रकृती देखील ठीक नसल्याचं वृत्त समोर आलं होतं, मात्र आता पुलवामा हल्ल्यानंतर कधीही मसूद अजहरला …
Read More »मंत्रिमंडळाचा कर्जमाफीचा निर्णय; सावकारांनी दिलेले शेतकर्यांचे कर्ज माफ करणार
मुंबई : प्रतिनिधी विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकर्यांना दिलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय सोमवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने एप्रिल 2015 मध्ये घेतला …
Read More »रेल्वे पुलावरील लाद्या उखडल्या; अपघाताची शक्यता
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरून नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेल्या पुलावरील एप्रिल महिन्यात दुसर्यांदा नवीन बसवण्यात आलेल्या लाद्या उखडल्या आहेत. त्यामध्ये गर्दीच्या वेळी पाय अडकून एखादा प्रवासी पडण्याची शक्यता आहे. यामुळे एल्फिन्स्टन स्टेशनसारखी मोठी दुर्घटना घडू शकते याकडे मात्र संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper