Breaking News

Ramprahar News Team

रत्नागिरीतील पूरस्थिती आटोक्यात ; दूध, भाजी, इंधनाची मात्र टंचाई

रत्नागिरी : प्रतिनिधी  जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खेड, चिपळूण, राजापूर तालुक्यातील पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा येथे मुसळधार पाऊस सुरूच असल्याने दूध, भाजी आणि पेट्रोल-डिझेलच्या गाड्या जिल्ह्यात येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दूध, भाजी आणि इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे, तर रत्नागिरी तालुक्यातील …

Read More »

आरोग्यम् धन संपदा!

निवडणुका आल्या की मतदारराजा आरोग्यम् धन संपदा, असे म्हणत अनेक राजकीय नेते आरोग्य शिबिरे आयोजित करीत असतात. त्यानंतर पुन्हा निवडणुका येईपर्यंत काही नाही हे आपण नेहमीच अनुभवत असतो. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र गेली 12 वर्षे सातत्याने …

Read More »

निष्कलंक आणि समर्थ

आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सुषमाजींच्या वाट्याला पहिल्यांदा एखादे पद भूषवणारी महिला ठरण्याचा योग अनेकदा आला. याची सुरूवात वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री होण्यापासून झाली. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला. मायदेशातून परदेशी जाऊ इच्छिणारे भारतीय असोत वा जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही अडचणीत आलेले भारतीय …

Read More »

पनवेल ः पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या माध्यमातून गुळसुंदे येथील तुंगारतन विभाग विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी गणवेश वाटप करण्यात आले. या वेळी बेलवली सरपंच भरत पाटील, संतोष पाटील, सुतार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Read More »

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पाटणोली येथे भाजपच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले.

Read More »

रमेश पाटील पनवेल तालुका मंडल चिटणीसपदी

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त दुंदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश सीताराम पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका मंडल चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पनवेल विभागातील भाजपचे कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील सर्व नेते व कार्यालय यांच्याशी सातत्याने समन्वय साधून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याची अपेक्षा भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत यांनी दिलेल्या …

Read More »

पनवेल एसटी आगारात काम सुरू

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एसटी आगाराच्या नूतनीकरणाला मुहूर्त सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगाराबाहेर प्रवाशांना उभे राहण्यासाठी पत्र्याची शेड उभारण्यात येऊन गाडी उभी करण्यासाठी असलेल्या जागेवर सिमेंट काँक्रिट टाकण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलमध्ये असलेल्या एसटी आगारात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून …

Read More »

गव्हाण विद्यालयात सर्प प्रतिकृतींचे प्रदर्शन

गव्हाण ः रामप्रहर वृत्त  येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये नागपंचमी सणाच्या निमित्ताने गुरुकुल प्रकल्पांतर्गत केअर ऑफ नेचर या संस्थेचे सदस्य प्रा. संदेश घरत यांचे सर्प विज्ञान अर्थात सापांविषयी समज व गैरसमज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी अंधश्रद्धा …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात स्वागत समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरचंदसिंग सग्गू, जे. वाय. बावडे, अतुल जाधव, श्री. वासनीक, प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव, इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, पर्यवेक्षिका …

Read More »

खांदा वसाहतीतील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठीच्या हालचाली सुरू ; सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली भूखंडाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा वसाहतीत सध्या ज्या ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करीत आहेत त्या भूखंडावर बस टर्मिनल आणि वर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील फेरीवाल्यांना पर्यायी जागा, तसेच त्यांच्या पुनर्वसनाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 7) जागेची …

Read More »