नागोठणे : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थीच शिकत असल्याने आमची संघटना त्यांना दरवर्षी शालोपयोगी साहित्याचे वाटप करीत असते. या विद्यार्थ्यांच्या अनेक गरजा असून, त्या भागविण्यासाठी येथील बँका तसेच सेवाभावी संघटना, पतसंस्था, नोंदणीकृत मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवसिंग परदेशी यांनी केले. नागोठणे ज्येष्ठ नागरिक …
Read More »माथेरानमध्ये श्रमदानातून रस्त्याला बांध; पर्यावरण संवेदनशील नागरिक संघाचा पुढाकार
कर्जत : बातमीदार माथेरानला मुसळधार पडणार्या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पडलेल्या चरांमुळे पर्यटकांसह नागरिकांना चालणे कठीण झाले होते. याबाबत वारंवार तक्रारी करूनसुद्धा नगरपालिका उदासीन असल्यामुळे येथील पर्यावरण संवेदनशील नागरिक संघाने श्रमदान करून रस्त्याच्या कडेला बांध घातला. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा रस्त्यातून न होता तो गटारामधून होणार आहे. माथेरानमध्ये आल्यानंतर पर्यटक एको …
Read More »म्हसळा तहसील कार्यालय धोकादायक; स्ट्रक्चरल ऑडिट विषय वार्यावर
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील प्रशासकीय व बहुतांश शासकीय कार्यालये असणारी म्हसळा तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. तब्बल 80 वर्षांच्या या इमारतीकडे जिल्हा प्रशासन व बांधकाम विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. इमारतीचे बांधकाम नबाबकालीन म्हणजे 1935 ते 1938 या कालावधीतील आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे अद्याप स्ट्रक्चरल ऑडिट का …
Read More »कर्जतमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळला; पालिकेतर्फे फवारणीला सुरुवात
कर्जत : बातमीदार पावसाने दडी मारल्याने साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत शहरातील गुरूनगर भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने नगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून शहरात विशेष फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने त्या डेंग्यूसदृश रुग्णाची माहिती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिली. त्यानंतर …
Read More »पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग
कोकणात साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात जातात मंडळी, पण पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग असतो. मी तर मनाने कायमच कोकणात असते पावसाळ्यात आणि हे सर्व अनुभवत असते. ह्या अनुभूतीत तुम्हालाही सामील करून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच. पावसाळ्याचं आणि कोकणाचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. कोकण तसं तर वर्षभर सुंदरच दिसतं पण …
Read More »अभिमानास्पद झेप!
या अवघ्या विश्वाच्या पसार्यात खोलवर दडलेल्या गुपितांचा शोध अन्य प्रगत देशांच्या अंतराळ संस्थांप्रमाणेच आपली इस्रोही घेत आहे. अंतराळ मोहिमांतून भारतच नव्हे तर अवघ्या मानवतेच्या भवितव्याच्या दृष्टीने अस्सल, व्यवहार्य उपाययोजनांचा शोध घेण्याचे ध्येय इस्रोने बाळगले आहे. चंद्राच्या अस्तित्वाचा संपूर्णपणे धांडोळा घेणे हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. अवघ्या देशभरातीलच नव्हे तर …
Read More »मोफत शिवण व ब्युटीपार्लर प्रशिक्षण; आज प्रमाणपत्र वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जन शिक्षण संस्था रायगडमार्फत गरीब व गरजू महिलांसाठी मोफत शिवण व ब्युटीपार्लर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना उद्या मंगळवारी (दि. 23) प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. शक्ती अव्हेनू बिल्डींग, …
Read More »निवडणुकांपूर्वी सिडकोच्या घरांसाठी अर्जविक्री
नवी मुंवई : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सिडकोच्या 90 हजार घरांसाठी अर्ज विक्री सुरू करण्याचे संकेत सिडकोच्या संबंधित विभागाने दिले आहेत. त्यामुळे मागील सोडतीत संधी हुकलेल्या ग्राहकांना घरासाठी पुन्हा एकदा नशीब आजमावता येणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरांसाठी प्रत्यक्ष अर्ज विक्री …
Read More »वहाळ येथील विजेच्या खांबांना संरक्षण कव्हर
उलवे : रामप्रहर वृत्त वहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील वीज खांबांना प्रोटेक्शन कव्हर बसविण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये विजेच्या खांबांना लागणार्या विजेच्या झटक्यामुळे होणार्या दुर्घटनांना टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा शुभारंभ उलवे नोडचे कार्यकारी अभियंता अविनाश राठोड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 22) …
Read More »लायन्स क्लबच्या वतीने गरजूंना आधार
उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण शहरातील गरीब व गरजूंना उन्हात व पावसाळ्यात होणारा त्रास कमी होण्यासाठी सोमवारी (दि. 22)छत्र्या देऊन मदतीचा हात दिला. लायन्स क्लब ऑफ उरणचे सन 2019-20 चे अध्यक्ष लायन डॉ. अमोल ओंकार गिरी यांच्या या वर्षाच्या उपक्रमामध्ये पहिला समाजोपयोगी उपक्रम राबवून चांगली कामगिरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper