Breaking News

Ramprahar News Team

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर

रसायनी ः वार्ताहर रसायनीत ज्येष्ठ नागरिकांसाठी चांभार्ली येथील रेगे हॉस्पिटलमध्ये रसायनी व आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या रविवारी (दि. 30) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन मिळणार असून काही मोफत तपासण्या …

Read More »

विना तिकीट पकडलेला निघाला फरार आरोपी ; पनवेल रेल्वे स्टेशनवरील घटना; कर्नाटकातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर विना तिकीट पकडलेला प्रवाशी निघाला कर्नाटकातील फरार आरोपी निघला. फलाटावरील प्रवाशाने दिलेल्या महितीमुळे पनवेलच्या तिकीट तपासणीसांनी आपला जीव धोक्यात घालून त्याला पळताना पकडून पोलिसांच्या हवाली केल्याबद्दल तिकीट तपासणीस अक्षता वर्मा, विष्णु परब आणि त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक होत आहे. शनिवार (दि. 22) सकाळी 9. 30 …

Read More »

भात शेती उत्पादन तंत्रज्ञान

-शैलेश पालकर देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बर्‍याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो.तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औदयोगिकदृष्ट्यादेखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते.हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणार्‍या विशेषत: सुधारित भात …

Read More »

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सर्वपक्षीय मुख्य कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे उलवे नोड युवा मोर्चा अध्यक्ष निलेश खारकर आणि युवा नेते चंदन कुमार यांनी त्यांची भेट घेत अभिनंदन केले.

Read More »

पनवेल : पनवेल नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हेमलता म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी, लीना पाटील, प्रतिभा ठाकूर, प्रतिभा भोईर, सपना पाटील आदी उपस्थित होत्या.

Read More »

सत्याग्रह महाविद्यालयाच्या व्याख्यानाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

नवी मुंबई ः प्रतिनिधी  बहुजनांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या 145व्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी (दि. 26) सायंकाळी 4 वाजता सत्याग्रह महाविद्यालयाच्या शांताबाई रामराव सभागृहात बिगर काँग्रेसी पंतप्रधानांनी अनुसूचित जाती-जमातींसाठी काय केले? या विषयावर गणराज्य अधिष्ठान संघटनेच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

नेरळमधील रेल्वे समस्या प्राधान्याने सोडविणार -खासदार बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील जंक्शन रेल्वे स्थानक असलेल्या नेरळ रेल्वेस्थानकातील समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, असे आश्वासन नेरळ स्थानकाची पाहणी केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. नेरळ येथे नियोजित कार्यक्रमासाठी आल्यानंतर नेरळ रेल्वे स्थानकात येऊन पाहणी केल्यानंतर नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी बोलताना खासदार बारणे यांनी सदर आश्वासन …

Read More »

सामाजिक न्याय भवनाची इमारत धोकादायक ; जीव मुठीत घेऊन कर्मचारी करताहेत काम

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा सामाजिक न्याय भवन इमारत  अवघ्या चार वर्षात धोकादायक बनली   आहे. ही इमारत केव्हाही पडू शकते. या  इमारतीची  दुरूस्ती न करता ती पूर्णपणे पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यात यावी, असा  अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे. परंतु अद्याप पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे  इमारतीत  असलेल्या कार्यालयांचे अधिकारी व  कर्मचारी  …

Read More »

बोर्ली येथे कामगार प्रशिक्षण शिबिर

रेवदंडा : प्रतिनिधी दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड,  प्रादेशिक संचलनालय -मुंबई आणि सोमजाई माता संस्था -म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील प्राथमिक शाळेत नुकतेच असंघटीत (मासेमारी) कामगार प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्यात कामगार शिक्षण अधिकारी रमेश मढवी यांनी मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय शिबिरात आरोग्य, …

Read More »

स्वस्तातली गाडी पडली महागात; व्यावसायिकास सहा लाखांचा गंडा

महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक क्षेत्रात रसायनाचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाला कमी दराने निसान कंपनीची किक गाडी देतो असे सांगून त्याला उत्तर प्रदेशातील दोघांनी सहा लाख रुपयांना गंडा घातला आहे. महाड एमआयडीसीमध्ये 15 मार्च ते 24 जून 2019 या कालावधीत ही घटना घडली. रसायन व्यावसायिक सुहास राणे यांनी याबाबत महाड एमआयडीसी …

Read More »