Breaking News

Ramprahar Team

भाजप नेते खासदार प्रकाश जावडेकर यांनी कर्जतमध्ये साधला कार्यकर्त्यांशी संवाद

कर्जत ः बातमीदार केंद्र सरकारच्या सर्व योजना आपल्या भागातील जनसामान्य यांच्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आहे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रकाश जावडेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. कर्जत तालुक्यातील कळंब येथील भाजपच्या बूथ कमिटीच्या बैठकीत प्रकाश जावडेकर बोलत होते. या वेळी मावळ भाजप कर्जत …

Read More »

पनवेल मनपा, स्वच्छ खारघर फाउंडेशनतर्फे योग दिन उत्साहात

पनवेल ः वार्ताहर जागतिक योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका आणि स्वच्छ खारघर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथील सेंट्रल पार्क येथे योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. परिवर्तन आर्युयोगा वेलनेसच्या स्वयंसेवकांनी यावेळी योगाचे विविध प्रत्यक्षिक करून दाखवले, तसेच उपस्थितांना योगासने करण्यासाठी मार्गदर्शन केले. यापुढेही …

Read More »

अलिबाग समुद्रात बुडणार्या सात पर्यटकांना वाचवण्यात यश

अलिबाग : प्रतिनिधी पुणे येथून अलिबागमध्ये पर्यटनास आलेल्या सात पर्यटकांचा काळ आला होता पण वेळ आली नसल्याने ते सुखरूप वाचले आहेत. अलिबाग समुद्रात बुडत असलेल्या सात पर्यटकांना वाचविण्यात जीवरक्षक आणि एटीव्ही चालकांना यश आले आहे. पुणे येथून सूर्यकांत शिंदे, रोहित गाडगे, सतीश भुजबळ, अपेक्षा शिंदे, कावेरी भुजबळ आणि अजून दोन …

Read More »

‘पोलीस पाटील यांनी सतर्क राहावे’

मोहोपाडा : प्रतिनिधी सुरू झालेल्या पावसाळ्यात होणारी नैसर्गिक आपत्तीत गावातील पोलीस पाटील यांनी सतर्क राहून जनतेची काळजी घ्यावी, पोलीस दल आपल्याला सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते यांनी दिले. रविवारी (दि. 19) खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील गाव पोलीस पाटील यांची बैठक नेताजी पालकर …

Read More »

पनवेल महापालिका करणार वृक्षगणना

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध प्रजातीच्या वृक्षांची माहिती व नोंदणी असणे आवश्यक असल्याने पनवेल महापालिकेने प्रथमच वृक्षगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या गणनेमुळे पालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना करणे, त्यांची प्रजाती ओळखणे, त्यांचे स्थान मॅपद्वारे निश्चित करणे आणि त्यांचे छायाचित्र काढणे शक्य होणार आहे. वृक्ष सर्वेक्षणाचा तपशील महापालिकेच्या …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पाले येथे विविध विकासकामे

भाजप नेते रवी भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत पाले स्टँडपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटकरण करणे व नळ पाइपलाइन टाकणे येथील विकासकामाचा शुभारंभ रविवारी (दि. 19) झाला. भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, आवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच नीराबाई सहदेव पाटील …

Read More »

मोलकरणीचा मुलगा दहावीत अव्वल

प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र होतेय कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील झोपडपट्टीत राहून मोलमजुरी करणार्‍या एका महिलेच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत 84.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल त्याचे व पालकांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. प्रशांत शांताराम शिंदे असे दहावीत सुयश प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्याचे नाव …

Read More »

आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी रसायनीत सायबर साक्षर अभियान

मोहोपाडा : प्रतिनिधी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय, रसायनी पोलीस ठाणे व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या वतीने कांबे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात सायबर साक्षर अभियान राबविण्यात आले. या वेळी कांबे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कांबे येथील हभप बाळाराम महाराज कांबेकर, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास …

Read More »

वाशी बस टर्मिनलचे काम प्रगतीपथावर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी बस आगाराच्या जागेत उभे राहत असलेल्या बस टर्मिनलचे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी 21 मजली इमारत उभी राहणार असून नऊ मजल्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. वर्षभरात जून 2023 पर्यंत इमारत उभारणीचे काम पूर्ण होईल, असा विश्वास एनएमएमटी व्यवस्थापकांनी व्यक्त केला आहे. वाशीतील बस आगार …

Read More »

‘विद्याभवनची कामगिरी कौतुकास्पद’

नवी मुंबई : बातमीदार पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाचा 21 व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी विद्याभवन शिक्षण संकुलाच्या 21 वर्षांच्या कामगिरीची प्रशंसा केली. स्व. डॉ. शं. पां. किंजवडेकर आणि संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. कृ. ना. शिरकांडे यांच्या अथक परिश्रमातून 18 जून …

Read More »